मागील काही दिवसात अनाधिकृतरित्या साठा केलेली वाळू महसूल प्रशासनाने जप्त केली होती. मंगळवारी १५९ वाळू साठ्यांपैकी ६४ वाळूसाठ्यांचा लिलाव करण्यात आला. ...
लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गोळा घालणारे हे सरकार शेतकरी विरोधी असून, जोपर्यंत कर्जमाफीची रक्कम संपूर्ण शेतक-यांच्या खात्यावर जमा होणार नाही, तोपर्यंत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातील सभागृह चालू देणार नाही, असा इशार ...
कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबियांची प्रशासनातील अधिका-यांनी भेट घेऊन या कुटूंबियांची संपूर्ण माहिती बुधवारी एकत्रित केली. ...
महापालिकेने पकडलेल्या मोकाट जनावरांपैकी ३७ गायींचे मालक एक महिन्यानंतरही समोर न आल्याने पहिल्या टप्प्यात १३ गायी रामेटाकळी येथील गोशाळेस पाठविण्यात आल्या आहेत. ...
शैक्षणिक व शासकीय कामकाजासाठी लागणारे जात प्रमाणपत्र व नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र आॅनलाईन देण्याचा जिल्हाधिकाºयांनी निर्णय घेतला असला तरी लालफितीच्या कारभारामुळे या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यात होत नसल्याचे दिसून येत आहे़ जिल्ह्यातील नऊही तालुक्यांत ...
येथील रेल्वे स्थानकावरील रखडलेल्या प्रश्नांसंदर्भात दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे प्रबंधकांनी बुधवारी परभणी दौºयात मागील आश्वासनांचाच पुनरुच्चार केला़ १५ डिसेंबरपर्यंत परभणी स्थानकावरील एक्सलेटर आणि लिफ्टचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन त् ...