जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान करण्यासाठी गेलेल्या दात्याचे रक्तदान करून न घेतल्या प्रकरणी रुग्णालयातील कर्मचाºयाकडून प्रशासनाने खुलासा मागविला आहे़ ‘लोकमत’ने हे प्रकरण समोर आणल्यानंतर आता या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे़ ...
जिल्ह्याचा प्रशासकीय कारभार हाकणाºया महसूल प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या विविध स्पर्धा परभणीत रंगत असून, कामाचा ताण बाजूला ठेवून अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ...
जिल्ह्यातील रेशनचा काळा बाजार थांबावा आणि शासनाच्या योजनेचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यालाच मिळावा, या उद्देशाने जिल्हा पुरवठा विभागाने रेशनकार्डधारकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला असून, त्या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व रेशनकार्ड धारकांची माहिती नव्याने स ...
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाण्याचे परभणी जिल्ह्यासाठी आठ आवर्तन मंजूर करण्यात आले असून शुक्रवारी (दि.१७) सकाळी ८ वाजता ३०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. ...
वीज तारेच्या स्पार्किगमुळे तीन एकरवरील ऊस जळून खाक झाल्याची घटना येथून जवळच असलेल्या झोला रोड परिसरात १७ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली़ ...
शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाºया राहटी बंधाºयातील जलसाठा संपत आला असल्याची माहिती असूनही वेळेवर नियोजन करण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरल्याने व जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाकडून तातडीने कारवाई झाली नसल्याने परभणीकरांच्या घशाला कोरड पडल्याचा प्रका ...
तालुक्यातील पशूवैद्यकीय दवाखान्यांमध्ये महत्त्वाच्या लसीसह इतर औषधींचा तुटवडा जाणवत असल्याचे शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून पहावयास मिळाले. पशूपालकांना एका चिठ्ठीवर बाहेरुन औषधी घेऊन येण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. ...