शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयात दाखल झालेल्या पाण्याच्या दाबामुळे बंधाºयाचे एक गेट तुटून पाणी वाहून गेले आहे़ दरम्यान, ही बाब लक्षात येताच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने पाटबंधारे विभागाला माहिती दिली़ त्यानंतर बुधवारी दिवसभर दुरु ...
माझ जन्म जरी बीड जिल्ह्यातला असला तरी संपूर्ण मराठवाडा माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे मराठवाड्यातील रस्ते, सिंचन आदी विकास कामे करणे हे माझे कर्तव्य आहे असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. ...
परभणीमध्ये १९९४ साली झालेल्या सेक्स स्कॅण्डल प्रकरणी पाथरीच्या माजी आमदारांच्या पतीसह सहा दोषींना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी सत्र न्यायालयाच्या प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा कायम ठेवली. ...
रस्त्याने जाणाºया एका युवकाच्या हातातील मोबाइल हिसकावून दुचाकी चालकाने पलायन केल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी रात्री ७़४५ वाजण्याच्या सुमारास गव्हाणे चौक भागात घडली़ ...
बांधकाम परवानगी सोबत जोडलेल्या नकाशाप्रमाणे बांधकाम न करता नकाशा व्यतीरिक्त अनाधिकृत बांधकाम करून नगरपालिकेच्या जागेत अतिक्रमण करणाºयाविरूद्ध २० नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
येथील उड्डाणपुलाखाली एका पडक्या घरात लपून-छपून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १६ आरोपींना ताब्यात घेतले आहे. ...
दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत परभणी महानगरपालिकेला गतवर्षी देण्यात आलेला ७ कोटी रुपयांचा निधी खर्च केल्याबाबतचे विनियोग प्रमाणपत्र महानगरपालिकेने राज्य शासनाला सादर केले नसल्याने चालू वर्षाच्या उपलब्ध झालेल्या ७ कोटी रुपयांपैकी ५ कोटी रुपयांचा निधी लट ...
जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावाचे वेध आता जिल्हा प्रशासनाला लागले असून, पहिल्या टप्प्यामध्ये ४७ वाळू घाटांचे लिलाव होणार आहेत़ या लिलावाची प्रक्रियाही सुरू झाली आहे़ त्यामुळे वाळू घाट लिलावातून प्रशासनाला मोठा महसूल मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे ...
वकील कॉलनीतील एका व्यक्तीने बांधकाम परवानगी सोबत जोडलेल्या नकाशा प्रमाणे बांधकाम न करता नगर परिषदेच्या जागेत बांधकाम केले. हे बांधकाम अनिधिकृत असून त्यामुळे नगर परिषदेच्या जागेवर अतिक्रमण होत असल्याचे लक्षात आल्याने या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा सं ...
रस्ते, पाणी, वीज या मुलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात न मिळणाºया परभणी शहरात आता नागरिक वाढत्या धुळीच्या त्रासाने बेजार झाले आहेत़ शहरातील धुळी संदर्भात नागरिकांची मते जाणून घेतली तेव्हा इतर तालुक्यांच्या गावांच्या तुलनेत जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या परभणी ...