सोनपेठ येथील चोरीच्या गुन्ह्यात संशयित आरोपी असलेल्या एका विणेक-याने आज पहाटे बदनामीच्या भीतीने परळी तालुक्यातील तडोळी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. लिंबाजी बापूराव सातभाई असे आत्महत्या केलेल्या विणेकराचे नाव आहे. ...
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील खाते स्टेट बँक आॅफ इंडियाकडे वर्ग झाले असले तरी ४२ कोटी रुपयांचा निधी इंडिया बँकेच्या खात्यात वर्ग करण्यास जिल्हा बँक टाळाटाळ करीत असल्यावरून जि.प.च्या पदाधिकाºयांनी मंगळवारी जिल्हाधिकारी पी ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अर्ज दाखल केलेल्या जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतकºयांपैकी ५३ हजार ८८३ शेतकºयांच्या बँक खात्यावर अद्यापपर्यंत २५८ कोटी ५८ लाख रुपये वर्ग केले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिली. ...
जायकवाडी प्रकल्पातून सोडलेले पाणी गंगाखेड येथील मुळी बंधाºयात दाखल झाले खरे; परंतु, ते दरवाजांअभावी वाहून गेले आहे. एक वर्षापासून बंधाºयाच्या दरवाजांचा प्रश्न सुटला नसल्याने यंदाही हा बंधारा कोरडा राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...
अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना २५ लाखांच्या निधी खर्चास राज्य शासनाने ११ डिसेंबर रोजी मंजुरी दिली आहे़ ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अर्ज दाखल केलेल्या जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतक-यांपैकी ५३ हजार ८८३ शेतक-यांच्या बँक खात्यावर कर्ज माफीची रक्कम जमा झाली आहे. आतापर्यंत शेतक-यांच्या खात्यावर २५८ कोटी ५८ लाख रुपये वर्ग केले असल्य ...
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील खाते स्टेट बँक आॅफ इंडियाकडे वर्ग झाले असले तरी ४२ कोटी रुपयांचा निधी इंडिया बँकेच्या खात्यात वर्ग करण्यास जिल्हा बँक टाळाटाळ करीत असल्याने जि.प.च्या पदाधिका-यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी पी. ...
सोनपेठ नगरपालिकेने शहरामध्ये स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. यात आता तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. यानुसार आता शहरात साचलेला कचरा, दुर्गंधी याबाबत तक्रार करण्यासाठी स्वतंत्र स्वच्छता अॅप उपलब्ध झाले आहे. याचा वापर करून नागरिकांना घरबसल्या नगर परिषद ...