जिल्ह्यातील शेतकºयांच्या प्रश्नावर १९ रोजी काढला जाणारा मोर्चा हाणून पाडण्यासाठी सरकारच्या दबावातून पोलीस प्रशासन शिवसैनिकांना नोटिसा पाठवत आहे. मात्र या नोटिसांना न घाबरता शेतकरी व शिवसैनिकांनी स्वाभिमानाने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन खा.बंडू ज ...
जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळीने त्रस्त झाले असून कृषी विभागाने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीमध्ये जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रावरील कापसाला बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या संदर्भात कृषी विभागाने एक अहवाल तया ...
पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या समशेर खान यांच्या प्रकरणात फरार असलेले पोलीस शिपाई शेख अब्दुल मुश्ताक व विष्णू देशमुख या दोघांना बडतर्फ करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी काढले आहेत़ ...
देशातील वातावरण बदलत चालले आहे़ अशांती, अत्याचार, द्वेषाची भावना वाढत असून, दु:ख या गोष्टीचे आहे की याबाबी धर्माच्या अडून केल्या जात आहेत़ त्यामुळे धर्म मानणाºयांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन धर्मगुरु दलाईलामा यांचे उत्तराधिका ...
जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीचे काम १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण झाले नसले तरी या अंतर्गत करण्यात येणाºया ७१ कामांसाठी १७ कोटी १४ लाख रुपयांच्या निधीची सार्वजनिक बांधकाम विभागाने तरतूद केली असून, यातील बहुतांश कामांच्या निविदांची प्रक्रिया अद्याप ...
येथील युवक काँग्रेसच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री चंदक्रांत पाटील यांच्या महाराष्ट्र खड्डामुक्त घोषणेचा निषेध करून शनिवारी जिंतूर तालुक्यातील शेख पाटीजवळ जिंतूर- परभणी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बेशरमाची रोपे लावून अनोखे आंदोलन केले़ ...
सोळा ऊसतोड कामगार व त्यांच्या मुलांना पुजारी तांडा येथे मुकदमाने डांबुन ठेवले असल्याची तक्रार गंगाखेड प्रथम वर्ग न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाच्या सर्च वारंट वरून पोलिसांनी त्या कामगारांची सुटका करून त्यांना आज न्यायालयासमोर हजर ...
पूर्णा तालुक्यात चोरट्या रेती वाहतुकीबाबत महसूल प्रशासनाची मोहीम सुरू आहे. यात आज जिल्हाधिकारी पी शिवषणकर यांनी पहाटे 4 वाजता खरबडा, वझुर तर परभणी तालुक्यातील धामणी येथे कारवाई केली. ...
१५ डिसेंबरपर्यंत राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेली घोषणा फसवी ठरली असून परभणी जिल्ह्यातील बहुतांश रस्ते खड्डेयुक्तच असल्याची परिस्थिती शुक्रवारी ‘लोकमत’च्या चमुने केलेल्या पाहणीत आढळून आली आहे. ...