एलबीटीच्या थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेने शहरातील ४ दुकानांना लावलेले सील नगरविकास विभागाचे सहसचिव पी.जी.जाधव यांच्या आदेशानंतर सोमवारी सायंकाळी काढण्यात आले. त्यानंतर व्यापार्यांनी ८ डिसेंबरपासून सुरु केलेले आंदोलन मागे घेतले. ...
जिल्ह्यात भाजपचे लोकप्रतिनिधी नसल्याने जिल्ह्यावर अन्याय होत आहे. यातूनच विदर्भ - मराठवाड्याच्या विशेष योजनेच्या पॅकेजमधून जिल्ह्याला वगळण्यात आले आहे असा सणसणीत आरोप खासदार बंडू जाधव यांनी आज केला. ते शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर शिवेसेनेतर्फे जि ...
तालुक्यातील कुंभारी बाजार येथे संत बाळूमामा यांची पालखी १९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास कुंभारी येथे दाखल होणार आहे. या पालखीची मंगळवारी गावातून मिरवणूक काढण्यात येणार असून ६ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण् ...
प्रत्येकाला आपल्या हक्काचा निवारा मिळावा, या उद्दात हेतुने केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी परभणी तालुक्याला ४०५ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र वर्ष उलटले तरी केवळ ३२ घरे पूर्ण झाल ...
अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी १०.३० वाजता आयोजित कार्यक्रमासाठी अधिकारीच वेळेवर उपस्थित न राहिल्याने या कार्यक्रमासाठी आलेल्या अल्पसंख्याक घटकातील नागरिकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवत कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. ...
तालुक्यातील सहा गावांतील ग्रामस्थांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी सोनपेठ-गंगाखेड रस्त्यावरील भाऊचा तांडा पाटीजवळ १८ डिसेंबर रोजी खड्ड्यात बसून आंदोलन केले. ...
शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयातील पाणीसाठा सोमवारी सकाळी संपल्याने आता परभणी शहराला पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे. महानगरपालिकेचे नियोजन नसल्याने हिवाळ्यातही शहरवासियांना टंचाईचे चटके सोसावे लागणार आहेत. विशेष म्हणजे एक महिन्यात पाणी ...
जिल्ह्यातील ४३३ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्राधान्याने दिला जाणार असून २२ डिसेंबरपासून जिल्हा प्रशासन विशेष योजनेअंतर्गत हे काम करणार आहे. ...