नगरपालिकेतील कर्मचाºयांचे अनेक महिन्यांपासून थकित असलेले वेतन व डीएच्या फरकातील रक्कम तत्काळ देण्यात यावी, या मागणीसाठी २२ डिसेंबरपासून पालिकेतील कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. ...
तालुक्यातील झोला शिवार परिसरातून विना परवाना वाहनातून अवैधरित्या वाळू भरुन त्याची वाहतूक करणारे दोन हायवा वाहने तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या पथकाने पकडून गुरुवारी गंगाखेड पोलीस ठाण्यात लावण्यात आली. या प्रकरणी शुक्रवारी दोन चालक व मालक अशा तिघांविरुद् ...
मागील आठ दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरातील मनपाच्या रूग्णालयात रूग्णांची गर्दी होत असून आलेल्या रुग्णांना आरोग्य सेवा पुरवितांना कर्मचाºयांच्या नाकीनऊ येत असल्याचे चित्र शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ...
मागील ४ महिन्यांपासूनचे थकीत वेतन व डीए च्या फरकातील रक्कम त्वरित मिळावी या मागणीसाठी पूर्णा नगर पालिकेतील कर्मचा-यांनी आज पासून कामबंद आंदोलन सुरू केले. ...
जायकवाडी धरणातून रबी हंगामासाठी डाव्या कालव्यात तीन वर्षानंतर पाणी सोडले आहे़ यावर्षीचे पहिल्या आवर्तनाचे पाणी तब्बल २२ वर्षानंतर पाथरी तालुक्यातील वितरिकेच्या शेवटच्या भागात प्रथमच पोहचले आहे. ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने घेतलेल्या पहिल्या ठरावांचेच अद्याप अनुपालन केले जात नसल्याच्या कारणावरुन संतप्त सदस्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांना धारेवर धरत बैठकीतून बाहेर काढले. ...
शहरातील एका प्लंबरने दाखविलेल्या सर्तकतेमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात बेवारस स्थितीत उपचार घेत असलेला अनोळखी युवकाला त्याचे कुटुंबिय पुन्हा भेटले आहे. ...
परभणी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडले जाणार आहे. २१ डिसेंबर रोजी हे पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार असून साधारणत: दोन दिवसांमध्ये राहटी येथील बंधाºयात पाणी पोहचेल. ...
हिंगोली आगारातील एका बडतर्फ वाहकाने सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी बुधवारी विभागीय कार्यशाळेच्या परिसरात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. काही सतर्क नागरिक व पोलिसांनी धाव घेतल्यामुळे अनर्थ टळला. ...