शिक्षण हे विकासाचे साधन आहे़ ज्ञान, कर्म, उपासनेची जोड आणि प्रबळ इच्छाशक्ती निर्माण केल्यास अशक्य ते शक्य शिक्षणातूनच होऊ शकते, असे प्रतिपादन शिक्षण तज्ज्ञ डॉ़वि़ल़ धारूरकर यांनी केले़ ...
शासनाला स्वखुशीने जमिनी देणाºया शेतकºयांना जुन्या कायद्यानुसार मावेजा देण्यात आला. तर दुसरीकडे जमीन देण्यास विरोध करणाºया शेतकºयांना नव्या कायद्यानुसार अधिक मावेजा दिल्याने १०० हून अधिक शेतकºयांवर अन्याय झाला असून, कायद्यानुसार मावेजा द्यावा, या मागण ...
परभणी बसस्थानकाकडे येणाºया जीपचे स्टेअरिंग निखळले़ यामुळे ही जीप समोर असलेल्या दुचाकीवर जाऊन आदळली़ या घटनेत दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना २३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली़ ...
दिवाळीचा मुहूर्त साधत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पात्र शेतकºयांना कर्जमाफी झाल्याची घोषणा केली असली तरी कोणत्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला याची अजूनही खात्री झाली नसून जिल्हास्तरावर कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांच्या याद्या करण्याचे काम सुरूच आहे़ ...
शहरातील लोहा राज्य महामार्गावर कंटेनर उलटल्याची घटना शुक्रवारी (२२ डिसेंबर) रात्रीच्या सुमारास घडली. हा कंटेनर रस्त्यात आडवा उलटल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक विस्कळीत झाली होती.आज दुपारपर्यंत हा ट्रक काढण्यात आला नव्हता. ...
आदिवासी विकास विभागाकडून देण्यात येणाºया केंद्र शासनाच्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती वितरण प्रक्रियेत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ८३ महाविद्यालयांनी ४ कोटी ३९ लाख ६० हजार २४६ रुपयांचा घोटाळा केला असून ही रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाणार आहे. ...
शहरात महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाची गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस केंद्रीय स्वच्छता मंत्रालयाच्या अधिकाºयांनी पाहणी केली. ...