३५ वर्षानंतरही जिल्ह्यात कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन झाले नाही. सध्या कुष्ठरोग्यांची संख्या नगण्य असली तरी या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रभावी जनजागृती व उपचार करण्याचीे गरज निर्माण झाली आहे. ...
थकित पेंशन व डीएची वाढ द्यावी, या मागणीसाठी संतप्त सेवानिवृत्तांनी २९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास पालिकेतील मुख्याधिकाºयांच्या कक्षाला कुलूप ठोकले. प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर पाच तासांनी हे कुलूप उघडण्यात आले. ...
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना जगण्याचे बळ देण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी सर्वेक्षण केले होते. शेतकरी कुटुंबियांना शासनाची मदत देण्याच्या उद्देशाने अहवालही तयार केला; परंतु, प्रशासनाचा हा ‘मायेचा ओलावा’ कोरडाच ठरला असू ...
जिल्ह्यातील परभणी व गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील चार तालुक्यांमधील शासकीय समित्यांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नियुक्त केलेल्या अशासकीय सदस्यांच्या निवडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली असून या संदर्भातील फोन मुख्यमंत्र्यांचे ...
थकीत पेन्शन व वाढीव डीए त्वरित देण्याच्या मागण्यांसाठी पालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी बुधवारपासून ( दि. २४ ) धरणे आंदोलन करत आहेत. याची प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या कर्मचार्यांनी आज सकाळी 10 वाजेच्या दरम्यान पालिका कार्यालयाला कुलूप ठो ...
पोलीस दलात विशेष कामगिरी बजावणाºया ३२ पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांचा प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. ...
शहरातील वांगीरोेड भागात सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास छापा टाकला. यावेळी १२ जुगाºयांना अटक करण्यात आली आहे. ...
अवैध वाळूचे उत्खनन करुन वाळू चोरणाºया ट्रक्टर चालकासह १० मजुरांवर सोनपेठ पोलीस ठाण्यात २८ जानेवारी रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई महसूल विभागाने तालुक्यातील मोहळा शिवारात केली आहे. ...