अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपीस आठ वर्षांची शिक्षा आणि आठ हजार रुपये दंड ठोठावण्याचा आदेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला एस़ कलके यांनी दिला आहे. ...
जिल्ह्यातील ४२ वाळू घाटांपैकी पहिल्या फेरीमध्ये १० घाटांचे लिलाव पूर्ण झाले असून, प्रशासनाच्या गंगाजळीत ८ कोटी ९५ लाख ३९ हजार २५८ रुपयांचा महसूल जमा झाला आहे़ ...
महानगरपालिकेच्या वाहनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आता जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, मनपाच्या घंटागाड्यांसह इतर अशा ८९ वाहनांवर जीपीएस बसविले आहे़ ...
खड्ड्यांचा रस्ताच म्हणून परिचित असलेल्या परभणी-गंगाखेड रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पितळ उघडे पडले असून, लाखो रुपये खर्च करून केलेली मलमपट्टी वरवरचीच असल्याची बाब ‘लोकमत’च्या वतीने मंगळवारी केलेल्या पाहणीत उघडकीस आली ...
पोलीस ठाण्यातच सात हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला आज सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. ...
येथील बसस्थानकावर काही वर्षांपूर्वी निर्माण केलेला हिरकणी कक्ष सध्या अडगळीत पडला असून, महिला प्रवाशांची यामुळे कुचंबणा होत आहे़ हिरकणी कक्षाची उभारणी करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे़ ...
कृषीपंपाच्या थकित विद्युत बिलावरील व्याज व दंड माफ करुन पाच टप्प्यात बिलाची रक्कम भरण्यासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना सुरु केली. परंतु, सेलू तालुक्यात १ हजार ४७५ शेतकर्यांनीच २६ लाखांचा भरणा केला आहे. अजूनही जवळपास ९ हजार शेतकर्यांनी या योजनेक ...
जिंतूर तालुक्यातील चारठाणा परिसरातील करपरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरु आहे. जेसीबी, ट्रॅक्टरच्या सहाय्याने रात्र-दिवस वाळूची वाहतूक केली जात असून ठिकठिकाणी साठे तयार केले जात आहेत. ...