जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रासाठी वरदान ठरलेल्या जायकवाडी कालव्याच्या पाणीपट्टीपोटी कोट्यवधी रुपये थकल्याने जायकवाडीचे सिंचनच थकबाकीच्या ओझ्याखाली दबले आहे़ सुमारे ५२ कोटी रुपयांची थकबाकी खाजगी शेतकर्यांबरोबरच शासकीय संस्थांकडेही अडकली आहे़ ...
जिल्ह्यातील जप्त केलेल्या वाळू साठ्यांचा लिलाव करुन ९ महिन्यांमध्ये महसूल प्रशासनाने ४ कोटी २८ लाख ५८ हजार रुपयांचा महसूल मिळविला आहे. त्यामुळे जप्त केलेल्या साठ्यांमधूनही प्रशासनाला उत्पन्न प्राप्त झाले आहे. ...
हिंगोली ते परभणी एसटीने प्रवास करणाºया प्रवाशाला जुने तिकीट देऊन फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला असून, या प्रकरणी परभणी येथील आगार प्रमुखांकडे संबंधित प्रवाशाने तक्रार दाखल केली आहे. ...
सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये ६८ टक्के लाभार्थ्यांना आधार क्रमांकाच्या सहाय्याने धान्य वितरित करीत परभणी जिल्ह्याने राज्याच्या यादीत तृतीय क्रमांक मिळविला आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील आधार व्हेरीफिकेशनचे काम इतर जिल्ह्यांच्या तुलनेत समाधानकारक ठरत आहे़ ...
शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन प्रत्येक बुधवारी वेगवेगळ्या भागात सुरू केलेल्या ‘स्वच्छ परभणी’ मोहिमेला आता व्यापक स्वरुप आले असून, बुधवारी अपना कॉर्नर भागात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत अनेकांनी स्वत:हून सहभाग नोंदवित साफसफाई ...
तालुक्यातील खेर्डा येथे तापाची साथ पसरली आहे़ दररोज ५० पेक्षा अधिक तापीचे व चिकन गुनियाचे रूग्ण खाजगी दवाखान्यात दाखल होत आहेत़ यातील ११ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान २६ डिसेंबर रोजी मृत्यू झाल्याने रूग्णांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे़ ...
दोन ठिकाणच्या पुलांचे काम पूर्ण होवून आठ वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर संबंधित कंत्राटदाराच्या मागणीनुसार तब्बल १ कोटी ७ लाख रुपयांची खिरापत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी वाटल्याचा प्रकार नागपूर येथील महालेखापालांनी केलेल्या लेखा परिक्षणातू ...
खेर्डा गावात सध्या तापीची साथ पसरली आहे. गावात ५० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरु असून आज श्रद्धा आम्ले या ११ वर्षीय मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ...
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपीस आठ वर्षांची शिक्षा आणि आठ हजार रुपये दंड ठोठावण्याचा आदेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला एस़ कलके यांनी दिला आहे. ...