हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावे, या मागणीसाठी २८ डिसेंबरपासून शेतकरी संघटनेने सुरु केलेले धरणे आंदोलन १ जानेवारी रोजी नाफेडच्या अधिकाºयांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. ...
सोनपेठ तालुक्यातील महाराष्ट्र शेतकरी शुगर्स कारखान्याचा लिलाव करुन शेतकर्यांचे पैसे परत करावेत, या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिल्याने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस ब ...
पिकांची बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठा याचा नियम लक्षात घेऊन शेतकºयांनी पिकांचे उत्पादन करावे, असे आवाहन सिंचन सहयोग परिषदेचे अध्यक्ष डॉ.दि.मा. मोरे यांनी केले. ...
शहरातील प्रशासकीय इमारत परिसरातील जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयास आग लागल्याची घटना ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. ...
शहरातील प्रशासकीय इमारत परिसरातील जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयास आग लागल्याची घटना ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. ...
पैठणच्या जायकवाडी प्रकल्पातून मिळालेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन झाले असून, आणखी ५० टक्के सिंचन होणे बाकी आहे़ कालव्याच्या दुरवस्थेमुळे १०० टक्के सिंचन होण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत़ ...
येथील मौलाना आझाद कॉलनीत २९ डिसेंबर रोजी दुपारी २.३० च्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटामुळे सुमारे ५० हजार रुपये किंमतीचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ...