महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी येथील बसस्टॅॅण्डचे अद्ययावत बसपोर्टमध्ये रुपांतर होणार असून यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी १३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिली. ...
समाजकल्याण विभागाने जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी ४२ लाख रुपयांचा निधी महावितरणकडे वर्ग केला आहे. ...
जिल्ह्यातील ९१ हजार ८७१ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी वाटपाअभावी पडून असल्याचे समोर आले आहे़ शैक्षणिक सत्र संपत आले तरी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश उपलब्ध झाला नसल्याने पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अॅन्टीबायोटिक औषधींचा गेल्या काही महिन्यांपासून तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करताना वैद्यकीय अधिकार्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर रुग्णांना बाहेरुन औषधी खरेदी करावे लागत असल्याचे चि ...
जिल्ह्यामध्ये कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले होते. त्यापैकी २ जानेवारीपर्यंत २ लाख २५ हजार ३२१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ...
बेशिस्त वाहनचालकांची संख्या शहरात मोठ्याप्रमाणात वाढत आहे. काही वाहनचालक मोबाईलवर बोलत वाहने चालवित असल्याने अन्य वाहनचालकांना त्याचा त्रास होत आहे. त्यांच्यामुळे किरकोळ अपघात होत आहेत. कान आणि खांद्यामध्ये मोबाईल धरुन दुचाकी चालविण्याची कसरत सध्या अ ...
मृद आरोग्य अभियानांतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ४४८ गावांमधील १ लाख ८४ हजार ३८६ शेतकºयांना त्यांच्या जमिनीची आरोग्यपत्रिका देण्याचे प्रशासनाने उद्दिष्ट ठेवले असून ते पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिली. ...
शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत सात जण जखमी झाल्याची घटना येथील रेल्वे स्थानकाजवळील शेत शिवारात ५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली़ यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे़ ...
महसूल विभागाने जिल्ह्यात २६ कोटी ७९ लाख ८५ हजार रुपयांची अवैधरित्या असलेली ५३ हजार ५९७ ब्रास वाळू जप्त केली असतानाही या वाळूसाठ्यांचा लिलाव एकीकडे केला नसताना दुसरीकडे बाजारात वाळूचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी तब्बल ५ हजार रुपये ब्रासने ...