सातबारासाठी शेतकर्यांची होणारी परवड आता थांबणार असून, जिल्ह्यातील ८३३ गावांपैकी ७१२ गावांमधील सातबारा आॅनलाईन करण्याचे काम पूर्ण झाले आहे़ सद्यस्थितीला ८५ टक्के सातबारा आॅनलाईन झाल्या असून, उर्वरित कामही लवकरच पूर्ण होणार असल्याने शेतकर्यांना गावा ...
सातबारासाठी शेतकºयांची होणारी परवड आता थांबणार असून, जिल्ह्यातील ८३३ गावांपैकी ७१२ गावांमधील सातबारा आॅनलाईन करण्याचे काम पूर्ण झाले आहे़ सद्यस्थितीला ८५ टक्के सातबारा आॅनलाईन झाल्या असून, उर्वरित कामही लवकरच पूर्ण होणार असल्याने शेतकºयांना गावातच त् ...
तुळजापूरहून निघणाºया हल्लाबोल यात्रेत स्थानिक प्रश्नांसह शेतकºयांच्या प्रश्नांवर आवाज उठविणार असून, १६ ते २४ जानेवारी दरम्यान संपूर्ण मराठवाड्यात ही यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली़ ...
कडाक्याच्या थंडीत सार्वजनिक ठिकाणांचा सहारा घेत शहरातील अनेक बेघरांना रात्र जागून काढावी लागत आहे. हक्काच्या निवाºयाची ऊब नशिबात नसल्याने हे बेघर मिळेल त्या ठिकाणी रात्रभर कुडकुडत पडलेल्या अवस्थेत असल्याचे शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास केलेल्या ...
शेतकºयांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे़ यासाठी पशूधनाची काळजी घेणे गरजेचे आहे़ तसेच पशू संवर्धन विभागाने ग्रामीण भागात सुविधा पोहोचवून गावातच पशूधनावर उपचार करावेत, असे आवाहन आ़ विजय भांबळे यांनी केले़ ...
जिल्ह्यातील ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेमध्ये डिसेंबर महिन्यातील पाणी नमुने तपासण्यात आले़ यातील ११६ नमुने दूषित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे़ त्यामुळे या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार ...
जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला असला तरी जायकवाडी आणि निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी उपलब्ध झाल्याने रब्बी आणि उन्हाळी हंगामातील ज्वारीच्या पेरणीला शेतकºयांनी फाटा दिला आहे. त्यामुळे तब्बल ४३ टक्के ज्वारीची पेरणी घटली असून, त्या ऐवजी हरभरा, गह ...
महसूल विभागाने जप्त केलेल्या वाळूसाठ्यांचा लिलाव करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकाºयांना तीन महिन्यांपूर्वीच देण्यात आले असून जनतेला संबंधित कार्यालयस्तरावर १८०० रुपये ब्रास या शासकीय दराने वाळू खरेदी करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यां ...