तहसील कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना आधार बेसड् बायोमॅट्रिक बंधनकारक असून, जे कर्मचारी या पद्धतीत हजेरी सादर करणार नाहीत, अशा कर्मचाºयांचे वेतन अदा करू नयेत, असे सक्त आदेश जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी सर्व तहसीलदारां ...
शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि चौकांमध्ये महावितरणने उभ्या केलेल्या विद्युत रोहित्रांच्या डीपी उघड्याच असल्याने वाहनधारकांबरोबरच पादचाºयांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे़ ‘लोकमत’ने गुरुवारी परभणी शहरातील विविध भागातील ४० डीपींची पाहणी केली तेव्हा तब ...
खरीप हंगामातील पिकांचे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दाखल केलेले तालुक्यातील तब्बल १ हजार प्रस्ताव विमा कंपनीने नाकारले आहेत. त्यामुळे विम्याच्या रक्कमेपासून शेतकरी वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. ...
मुंबई येथून सराफा व्यापाºयांना चादी विक्रीसाठी आलेल्या एका व्यापाºयाची ७ किलो चांदी असलेली बॅग चोरट्यांनी पळविल्याची घटना ९ जानेवारी रोजी सायंकाळी ७़१५ च्या सुमारास घडली़ ...
२० वर्षांपूर्वी दरोड्यामध्ये चोरीला गेलेल्या अंदाजे एक किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू संबंधित व्यक्तीला परत करण्याची कामगिरी नानलपेठ पोलिसांनी केली आहे़ जुन्या फाईली, रजिस्टर शोधून फिर्यादीचा शोध घेऊन त्याच्यापर्यंत या वस्तू पोहचविण्यात आल्या़ ...
शहरातील जायकवाडी परिसरात असलेल्या रविराज पार्कमध्ये चोरट्यांनी भरदिवसा दोन घरे फोडून नगदी रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने लांबविले आहेत़ या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ ...
जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त ठरलेल्या जिल्ह्यातील २२५ शिक्षक, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांचे समायोजन १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाच्या अव्वर सचिवांनी जि़प़च्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले आहेत़ त्यामुळे येत्या ५ दि ...
पाणीपुरी खाण्याच्या वादातून खून करणार्या आरोपी पाणीपुरी चालकास जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा आज ठोठावली आहे. ...