यावर्षीच्या रबी हंगामात शेतकºयांनी हरभºयाच्या पेरणीवर भर दिला असून, प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत २०३ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात हरभºयाची पेरणी झाली आहे़ त्यामुळे जिल्ह्यात हरभºयाचे उत्पादन अनेक पटीने वाढणार आहे़ ...
येथील पुरवठा विभागात दीड वर्षांपूर्वी झालेल्या धान्य घोटाळ्याचा तपास हिंगोली येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्याकडे दिल्यानंतरही त्यांनी या घोटाळ्यातील आरोपींना अटकच केली नसल्याने हा तपास अडगळीत पडला आहे़ ...
येथील देशी दारुचे दुकान गावाबाहेर हलवावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी शुक्रवारपासून सुरू केलेले धरणे आंदोलन शनिवारी सायंकाळी ५़३० वाजता मागे घेण्यात आले़ दुकानाच्या मालकाने हे दुकान गावाबाहेर हलविण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलनाची सांगता झाली़ ...
नवीन वर्षातील पहिल्याच मकरसंक्रांती सणाच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठेत शनिवारी तोबा गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले़ भाज्यांपासून ते विविध वस्तुंपर्यंत सर्वच दुकानांवर खरेदीसाठी गर्दी झाली होती़ यामुळे यावर्षीच्या पहिल्याच सणाला बाजारपेठेतील उलाढाली ...
परभणी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि गाव तलावांमध्ये क्षमतेच्या तुलनेत निम्माच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे़ तसेच येलदरीसारख्या मोठ्या प्रकल्पात अवघा ५ टक्के पाणीसाठा असल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईची चिंता वाढली असून, टंचाई काळामध्ये हे पाणी पुरविण्यासाठी ...
देशासमोर पर्यावरणाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे़ या पर्यावरणाच्या रक्षणार्थ शहीद वनरक्षक सदाशिव नागठाणे यांनी स्वत:च्या प्राणाचे बलीदान दिले, असे भावोद्गार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले़ ...
येथील साई जन्मभूमीच्या विकासासंदर्भात तयार केलेल्या १०० कोटी रुपयांच्या आराखड्यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत १३ जानेवारी रोजी मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे़ राष्ट्रपतींनी आ़ बाबाजानी दुर्राणी यांच्या शिष्ट ...
जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील गोदावरी नदीवरील शिर्शी येथील पुलाचे काम ९ कोटी रुपये खर्च करून तब्बल २४ वर्षानंतरही अपूर्णच असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे़ ...
अवैध वाळू वाहतुकीला चाप बसविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील सरपंच आणि ग्रामसेवकांच्या अधिकारात वाढ करण्यात आली असून, अवैध वाळू वाहतुकीची वाहने तपासण्याचा अधिकार त्यांना दिला आहे़ त्यामुळे वाळू ठेक्यांवरील अवैध वाळू वाहतुकीला मोठ्या प्रमाणात निर्बंध बस ...