शेतीमधील सततची नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून एका ३३ वर्षीय शेतकर्याने किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे गुरुवारी (दि.1 ) घडली. ...
महाविद्यालयात गाडी आणण्याच्या कारणावरून एका विद्यार्थ्यास मारहाण करून रॅगींग केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात घडला. ...
नियमबाह्य पद्धतीने साठवणूक केलेल्या वाळू साठ्याची महसूल प्रशासनाने जप्ती करून कारवाई केली़ मात्र जप्त केलेल्या २२ वाळू साठ्यातील तब्बल २ हजार ब्रास वाळू चोरीस गेल्याचा प्रकार समोर आला आहे़ ...
नगरपालिकेची बनावट कागदपत्रे तयार करून न्यायालयातील एका प्रलंबित प्रकरणात सादर केल्या प्रकरणी पाथरी येथील एका हॉटेलचालकावर नगरपालिकेच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
आकर्षक रंग आणि त्या जोडीला विविध आकाराच्या पिचकाºयांनी बाजारपेठ सध्या सजली आहे़ धुलीवंदनापूर्वीची रंगांची उधळणच या बाजारपेठेत होत असल्याचे दिसत आहे़ होळी आणि धुलीवंदनाचा सण समीप आल्याने बाजारपेठेतही रंगांच्या खरेदीसाठी युवकांनी गर्दी केली होती़ ...
जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांसाठी झालेल्या पोट निवडणुकांचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून, विजयी उमेदवारांची गावा-गावांतून मिरवणूक काढीत जल्लोष साजरा केला़ ...
नव्यानेच रुजू झालेल्या तालुका कृषी अधिकाºयास पाईपने मारहाण झाल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील झिरो फाट्याजवळ घडली़ जखमी कृषी अधिकाºयांवर परभणीच्या शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत़ २८ फेब्रुवारी रोजी या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प् ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेंतर्गत गंगाखेड तालुक्यातील कोद्री येथील परीक्षा केंद्रावर बैठे पथकांच्या उपस्थितीतच मोठ्या प्रमाणात कॉप्या सुरू असल्याचा प्रकार बुधवारी ‘लोकमत’ने ...
पूर्णा येथे नव्याने रुजू झालेले तालुका कृषी अधिकारी यांच्या गाडीला धडक देत त्यांना भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी झिरो फाटा येथे घडली. ...