पूर्णा तालुक्यातील झिरोफाटा येथून पूर्णाकडे जाणाºया रस्त्यावरील लक्ष्मीनगर ते पूर्णा या रस्त्याचे सद्यस्थितीत अत्यंत मंदगतीने काम सुरू असून, त्याचा दर्जाही राखला जात नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल सव्वा सहा कोटी रुपयांच्या बिलाची अदायगी संबं ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात रविवारी अभिवादनासाठी दिवसभर गर्दी झाली होती़ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अनेकांनी अभिवादन केले़ ...
शहरातील साखला प्लॉट भागात एका ३५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आढळला. शहरातील साखला प्लॉट परिसरात महानगरपालिकेच्या एका दवाखान्याचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामा शेजारी लहान मुले रविवारी क्रिकेट खेळत होती. यावेळी या मु ...
जिल्ह्यात शासकीय हमीभावाने तूर खरेदी सुरू झाली असली तरी प्रती हेक्टरी केवळ १९ क्विंटल तूर खरेदी करण्याची मर्यादा घातल्याने उत्पादकांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे़ ...
वन विभागाच्या अधिकाºयांनी पिंपळगाव बाळापूर येथे २ मार्च रोजी भेट दिली असून शेळ्यांच्या पिलावर हल्ला करणारा बिबट्या नसून तरस हा प्राणी असल्याचे स्पष्टीकरण केल्याने गावकºयांचा जीव भांड्यात पडला आहे. ...
जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात दोन वर्षात सुमारे ५ हजार कामांना प्रशाकीय मंजुरी दिली असली तरी त्यातील ७७० कामांना अद्याप सुरुवातही झालेली नाही. विशेष बाब म्हणजे मागील वर्षीची ६१७ कामे अजूनही सुरु झाली नसल्याने या योजनेचे काम धिम्या गतीने ...
पालम ते लोहा राज्य रस्त्यावर कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एक जण ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. २ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ...