महानगरपालिकेकडून घरपट्टी दिली जात नसल्याने शहरातील झोपडपट्टी भागातील नागरिक रमाई घरकूल योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. या प्रश्नी सोमवारी रिपब्लिकन सेनेने राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी महापालिकेत आंदोलन करत वंचितांना घरकु ...
तालुक्यातील नांदापूर गावाची लाईट का बंद केली अशी विचारणा करून कर्मचाºयास शिवीगाळ केल्या प्रकरणी चौघांविरूद्ध परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला करण्यात आहे़ ...
देशातील लोकसंख्येच्या दोन तृतीयांश नागरिक ग्रामीण भागात वास्तव्यास आहेत़ देशाचा जीडीपी वाढवायचा असेल तर ग्रामीण भागात मुबलक प्रमाणात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे़ शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाह ...
रमाई घरकूल योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी दाखल झालेले प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयातच पडून असल्याने आर्थिक वर्ष संपत आले तरीही तालुक्याचे उद्दिष्ट पूर्ण होईना़ त्यामुळे लाभार्थ्यांची प्रतिक्षा शिगेला टांगली आहे. ...
जास्तीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेणाºया पूर्णा पंचायत समितीतील वरिष्ठ सहायक लिपिकास २० जानेवारी रोजी सायंकाळी ४.१० च्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ...
शेतकºयांच्या शेतमालाची कवडीमोल दराने खरेदी केली जात आहे. तूर, कापसाला हमीभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असताना हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्याऐवजी सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी शनिवारी ये ...
राष्ट्रीय महामार्ग २२२ वर रुढीपाटीजवळ आज दुपारी 2 वाजेच्या दरम्यान रस्ता कोणता निवडावा या गोंधळात लोडींग रिक्षा पलटून अपघात झाला. यात रिक्षामधील सहा महिला आणि पाच लहान मुली किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...
ब्राह्मणगाव येथील शासकीय कामकाजाच्या एमबीवर सही करण्यास टाळाटाळ करणार्या गटविकास अधिकार्यांची गाडी अडवून सरपंचांनी त्यांना जाब विचारला. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. रस्त्यातच बाचाबाचीही झाली. त्यानंतर गटविकास अधिकार्यांनी कक्षात जावून ...