मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये सुरु करण्यात आलेल्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावर तूर विक्री करून महिनाभराचा कालावधी उलटला तरी अद्याप शेतकºयांचे १ कोटी ८१ लाख रुपये मिळालेले नाहीत. ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत असलेला मुळ ७० खाटांचा स्त्री रुग्ण विभाग गेल्या १२ वर्षांपासून गायब झाला असून त्या जागी मंजूर झालेले ६० खाटांचे स्त्री रुग्णालय सुरु केल्याची गंभीर बाब नोव्हेंबर २०१७ मध्ये जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या केंद्र शासन ...
कोठाळा येथील तरुण शेतकरी मुंजाभाऊ लिंबाजी बोरटकर (वय २३ वर्षे) यांने सततच्या दुष्काळी आणि नापिकीला कंटाळून गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफीसाठी 36 हजार 933 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. यातील तब्बल 1 हजार 674 अर्ज तालुका स्तरीय छाननी समितीने अपात्र ठरविले आहेत. ...
शहरातील शनिवार बाजार भागातील एका इमारतीला आग लागल्याची घटना दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या मादितीने जवळपास अडीज तासानंतर आग आटोक्यात आली. ...
तालुक्यातील देवठाणा आणि परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याच्या शक्यतेचा इनकार करणाºया वन विभागातील अधिकाºयांच्या समोरच अवघ्या २० फुटावर बिबट्या येऊन उभा टाकल्याने आता बिबट्याचे अस्तित्व सिद्ध झाले असून, वन विभागाचे पथक बिबट्या प ...
परभणीपासून जवळच असलेल्या बाभळगाव परिसरात प्रस्तावित केलेल्या नवीन एमआयडीसी संदर्भात येत्या १५ दिवसांत निर्णय घेण्याचे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत, अशी माहिती आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी दिली़ ...
महिलांचे प्रश्न तातडीने निकाली लागून त्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने सुरू केलेल्या महिला लोकशाही दिनात तक्रारी दाखल करण्यासाठी महिलांची उदासिनता असल्याचे दिसून आले आहे़ तीन वर्षांमध्ये केवळ २४ तक्रारी दाखल झाल्या असून, त्यात फेब्रुवारी महिन्यातील ...