तालुक्यात महावितरणच्या वतीने मार्चएंडच्या तोंडावर वीज बिल वसुली मोहीम सुरू आहे़ आतापर्यंत तालुक्यातील १४ पाणीपुरवठ्याची वीज जोडणी तोडण्यात आली आहे़ त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ ...
सरत्या आर्थिक वर्षात परभणी जिल्ह्यात १८ हजार ३८२ नवीन वाहनांची भर पडली आहे. यातून एका वर्षात वाहनाच्या खरेदी-विक्रीतून उपप्रादेशिक परिवहन विभागाला ३४ कोटी १८ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. ...
तालुक्यातील जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्यातील १ हजार ५७४ ब्रास वाळू चोरी प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात चार गावांतील पोलीस पाटील, तलाठी व मंडळ अधिकारी आणि कर्मचारी अडचणीत आले असून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. प ...
प्रधानमंत्री जन-धन योजनेअंतर्गत जिल्ह्यात ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत ४ लाख ५९ हजार ६९२ बचत खाते उघडण्यात आले असून या माध्यमातून ५० कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत जमा झाल्या असल्याची माहिती शासनाने जाहीर केली आहे. ...
सिंचन विहिरींच्या प्रस्तावांवर स्वाक्षºया करुनही बनावट स्वाक्षºया केल्याचे ग्रामविकास अधिकाºयाने गटविकास अधिकाºयांना पत्र दिल्याने संतप्त झालेल्या एका शेतकºयाने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना १२ मार्च रोजी सायंकाळी ४ ...
पालम - लोहा राज्य रस्त्यावर अंजानवाडीजवळ दुपारी १२ च्या सुमारास पिक अप टेम्पो न दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात बाबुराव सुर्यवंशी व त्यांचा मुलगा गणेश हे बाप-लेक जागीच ठार झाले आहेत. ...
दुर्बल व वंचित घटकांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी १५०२ जागांसाठी जिल्हाभरातून तब्बल ३ हजार ७८ अर्ज दाखल करण्यात आले होते़ यापैकी १७८५ अर्ज प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत़ १३ मार्च रोजी परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात दुपारी १२ वाजता ...