येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात १ मार्च २०१८ पासून मोटारवाहन विभागाच्या १६ सेवा आॅनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना घरबसल्या या सेवांच्या माध्यमातून सुविधा मिळणार आहेत. ...
पाथरी मतदार संघातील मानवत, सोनपेठ, पाथरी व परभणी या चार तालुक्यातील रस्ते, पूल उभारणी व सुधारण्याच्या कामासाठी नाबार्ड व अर्थसंकल्पातून ३० कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आ. मोहन फड यांनी दिली. ...
जिल्ह्यातील ६ हमीभाव तूर खरेदी केंद्रावर १५ मार्चपर्यंत १८ हजार ४४३ क्विंटल ५० किलो तुरीची खरेदी करण्यात आली आहे. मात्र एक महिना उलटला आहे. तरीही अद्याप १ हजार १९२ तूर उत्पादक शेतकऱ्यांना त्यांची देयके अदा करण्यात आली नाहीत. त्यामुळे नाफेडकडे जिल्ह्य ...
दहावीच्या परीक्षेत विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचा पेपर बुधवारी गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील परीक्षा केंद्रावरून फुटल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या प्रकरणी गंगाखेडच्या गटविकास अधिकाऱ्यांना गुन्हा नोंदविण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती माध्यमि ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या दहावीच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका फोडून त्या व्हॉटस्अॅपवर व्हायरल करणारे मोठे रॅकेट जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून सक्रिय झाले असून यामधून लाखो रुपयांची उलाढाल ह ...
वडिलांच्या नावे असलेले रेशनकार्ड तीन भावांच्या नावे विभक्त करून देण्यासाठी ३ हजारांची लाच घेणाऱ्या पाथरी येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या अव्वल कारकुनास लाचलुचपत विभागाच्या पथकाने १६ मार्च रोजी सापळा रचून रंगेहाथ पकडले. ...
ल्क कुलर बंद पडल्याने येथील दूध संकलन केंद्रावर दोन दिवसांपासून दूध संकलित केले जात नव्हते. यामुळे आज संतप्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनाच पवित्रा घेतला. ...