राज्यात गुटखा विक्री व उत्पादनांवर बंदी असतानाही परप्रांतातून दरमहा अंदाजे १०० कोटींच्या आसपास गुटखा चोरट्या वाहतुकीने येत असल्याची माहिती पुढे येत आहे. पोलीस, अन्न व औषधी प्रशासन वारंवार कारवाया करून गुटखा जप्त करून नष्ट करीत असले तरी या विभागात गुट ...
मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याला जोरदार गारपिटीची तडाखा बसला आहे. अनेक भागात गारपिटी झाली असून, शेतक-यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ... ...
परभणीसह सेलू आणि जिंतूर येथे शासनाने हमी भाव खरेदी केंद्र सुरू केले असले तरी मानवत येथील हमी भाव केंद्र सुरू करण्यास विलंब लावला जात असल्याने व्यापारी याचा लाभ उठवित असून, हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी होत आहे. त्यामुळे तुरीचे मोठे उत्पादन होऊ ...
नाफेडमार्फत जिल्ह्यात सात ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. त्यापैकी परभणी, जिंतूर, सेलू या तीन ठिकाणी हे केंद्र सुरु करण्यात आले आहेत. शुक्रवारपासून या केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तूर उत् ...
जिल्ह्यातील सुमारे १०३ शासकीय कार्यालयांच्या उपकार्यालय आणि या उपकार्यालयातील प्रत्येक विभागात सुमारे ६०० आधार बेसड् बायोमेट्रिक मशीन वाटप करण्यात आल्या असून, फेब्रुवारी महिन्याची उपस्थिती या मशीनवरच नोंदविली जात आहे़ ...
'शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र' या उपक्रमांतर्गत येथील जिल्हा स्टेडियम परिसरातील बॅडमिंटन हॉलमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांसाठी ९ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या संवाद कार्यशाळेत पुरेसी आसन व्यवस्था नसल्याने अनेक शिक्षकांना सभागृहाबाहेरच थांबावे लागले. परिण ...
जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व ४ च्या कर्मचाºयांच्या निवासस्थानासाठी तरतूद करण्यात आलेला ५० लाख रुपयांचा निधी इतरत्र वळविण्याच्या हालचाली जि़प़तील काही पदाधिकाºयांनी सुरू केल्याने निवासस्थानाचा प्रश्न प्रलंबित राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत़ ...