ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य मागास आयोगाच्या पथकासमोर जिल्ह्यातील मराठा समाजातील विविध संघटना, सेवा संस्था, ... ...
शेती आखाड्यावर असलेल्या पाळीव जनावरांवर हिंस्त्र पशूंच्या हल्ल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. पिंपळगाव, देऊळगाव या नदीकाठच्या गावानंतर आता देवठाणा येथेही असा हल्ला झाला. ...
पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव बाळापूरनंतर देऊळगाव दुधाटे गावाच्या शेत शिवारामध्ये बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळल्याने परिसरात बिबट्या फिरत असल्याची शंका निर्माण झाली असून, गावकºयांनी बिबट्याची धास्ती घेतली आहे़ ...
जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेला १ मार्चपासून सुरुवात झाली असून, काही केंद्रांवर मोठ्या प्रमाणात कॉप्या सुरू असताना शिक्षण विभागाने नियुक्त केलेल्या पथकांना मात्र कॉप्या सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ ...
पूर्णा तालुक्यातील झिरोफाटा येथून पूर्णाकडे जाणाºया रस्त्यावरील लक्ष्मीनगर ते पूर्णा या रस्त्याचे सद्यस्थितीत अत्यंत मंदगतीने काम सुरू असून, त्याचा दर्जाही राखला जात नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल सव्वा सहा कोटी रुपयांच्या बिलाची अदायगी संबं ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात रविवारी अभिवादनासाठी दिवसभर गर्दी झाली होती़ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अनेकांनी अभिवादन केले़ ...
शहरातील साखला प्लॉट भागात एका ३५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आढळला. शहरातील साखला प्लॉट परिसरात महानगरपालिकेच्या एका दवाखान्याचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामा शेजारी लहान मुले रविवारी क्रिकेट खेळत होती. यावेळी या मु ...
जिल्ह्यात शासकीय हमीभावाने तूर खरेदी सुरू झाली असली तरी प्रती हेक्टरी केवळ १९ क्विंटल तूर खरेदी करण्याची मर्यादा घातल्याने उत्पादकांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे़ ...