शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
7
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
8
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
9
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
10
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
11
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
12
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
13
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
14
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
15
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
16
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
17
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
18
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
19
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
20
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

परभणी येथे सैन्य भरतीसाठी ४० हजार युवकांनी दिली मैदानी चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 1:51 PM

चार हजार युवक वैद्यकीय चाचणीसाठी ठरले पात्र

परभणी : येथे पार पडलेल्या सैन्य भरतीमध्ये राज्यातील ९ जिल्ह्यांमधील ४० हजार ५०० युवकांनी मैदानी चाचणी दिली असून, या चाचणी परीक्षेतून साधारणत: ४ हजार युवक वैद्यकीय चाचणीसाठी पात्र ठरल्याची माहिती सैन्य भरतीचे संचालक कर्नल तरुण जामवाल यांनी दिली़ 

परभणीत ४ जानेवारीपासून भारतीय सैन्य दलातील सोल्जर टेक, सोल्जर जीडी आणि ट्रेडस््मन या तीन पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली़ येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर ९ दिवस चाललेल्या या प्रक्रियेत सुमारे ४० हजार ५०० युवकांनी प्रत्यक्ष शारीरिक चाचणीमध्ये सहभाग नोंदविला असून, त्यातून ४ हजार युवक वैद्यकीय चाचणीसाठी पात्र ठरले आहेत़ वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरच या युवकांना औरंगाबाद येथे २३  फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी बोलावले जाणार असल्याची माहिती कर्नल जामवाल यांनी दिली़ 

टॅग्स :parabhaniपरभणीStudentविद्यार्थी