शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

गांधी पार्कातील कचरा हटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:19 IST

कच्छी बाजार रस्त्यावर खोदकाम परभणी : शहरातील कच्छी बाजार भागात रस्त्याच्या मधोमध खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळे ...

कच्छी बाजार रस्त्यावर खोदकाम

परभणी : शहरातील कच्छी बाजार भागात रस्त्याच्या मधोमध खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. आधीच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. त्यातच जड वाहनांची वर्दळ अधिक असते. त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. मनपा प्रशासनाने खोदलेला रस्ता व्यवस्थित बुजवावा, अशी वाहनधारकांची मागणी आहे.

नागरिकांकडे थकला मालमत्ता कर

परभणी : शहरातील नागरिकांकडे लाखो रुपयांचा मालमत्ता कर थकला आहे. मागील वर्षी कोरोनाचे संकट असल्याने कर वसुलीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मनपाने यावर्षी कर वसुलीवर भर दिला आहे. कराची वसुली न झाल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे. कर वसुली होत नसल्याने इतर सुविधा पुरविताना मनपाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

सोसायट्यांच्या निवडणुकीची ग्रामीण भागात तयारी

परभणी : आगामी काळात जिल्ह्यात सोसायट्यांच्या निवडणुका होत आहेत. या सोसायट्या आपल्याच ताब्यात राहाव्यात, यासाठी गावपुढारी प्रयत्न करीत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच आणि उपसरपंचांची निवड झाल्यानंतर आता सोसायटी निवडणुकीचे वेध लागणार आहेत. त्याची तयारी आतापासूनच ग्रामीण भागात सुरू झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ग्रामीण वातावरण तापणार आहे.