शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

परभणीतील फरार कोरोनाबाधित कैदी बिअरबारमधून जेरबंद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2020 3:33 PM

१ सप्टेंबरच्या पहाटे तीन कोरोनाबाधित कैद्याने शौचालयाचे गज कापून रूग्णालयातून पलायन केले होते.

ठळक मुद्देतीनही फरार कैदी जेरबंद करण्यास पोलिसांना यश

सेलू  : परभणी येथील जिल्हा रूग्णालयातून उपचारादरम्यान फरार झालेल्या एका कोरोनाबाधित कैद्यास सेलू पोलीसांनी शुक्रवारी दुपारी १. १५ वाजता शहरातील एका बिअर बारमधून जेरबंद केले. १ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान पळून गेलेल्या तीनही कैद्यांना पुन्हा ताब्यात घेण्यात परभणी पोलीसांनी यश आले आहे. 

परभणी  जिल्हा कारागृहात विविध गुन्हयात सजा भोगसत असलेल्या ८४ कैदांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर जिल्हा रूग्णालयात या कैदांवर कोरोना वार्डात उपचार सुरू दाखल करून उपचार सुरू होते. एका  वार्डात १६ कैदी उपचार घेत होते. १ सप्टेंबरच्या पहाटे तीन कोरोनाबाधित कैद्याने शौचालयाचे गज कापून रूग्णालयातून पलायन केले होते. यातील दोन खुनाच्या तर एकजण गांजा प्रकरणातील कैदी होता. यातील एक खुनातील व गांजाच्या गुन्ह्यातील एका कैद्यास अटक केली होती. 

यातील तिसरा फरार कैदी सेलू येथे असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार पांडे, पोलीस उपनिरीक्षक जसपालसिंग कोडतीर्थवाले, पोलीस कर्मचारी श्रीहरी मुंडे, विलास सातपुते, राजू पिंपळे, ज्ञानेश्वर पौळ यांनी सापळा रचून फरार झालेला ६० वर्षीय कोरोनाबाधित कैद्यास शहरातील एका बीअरबारमधून अटक केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणीPoliceपोलिस