शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
6
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
7
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
8
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
9
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
10
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
11
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
12
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
13
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
14
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
15
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
16
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
17
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
18
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
19
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
20
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसाठी मोफत आधार नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:18 IST

देवगावफाटा : शालेय विद्यार्थ्यांचे मोफत आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी सेलू शहरातील गटसाधन केंद्रात सोमवारपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली ...

देवगावफाटा : शालेय विद्यार्थ्यांचे मोफत आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी सेलू शहरातील गटसाधन केंद्रात सोमवारपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना दुरुस्ती फॉर्म भरून देऊन आधार कार्डची दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी गणराज यरमळ यांनी केले आहे. प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची सरल प्रणालीमध्ये अभिलेख्यानुसारची माहिती व विद्यार्थी आधार कार्डमधील माहिती, यामध्ये मोठी विसंगती येत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे शालेय अभिलेखानुसार आधार कार्ड अद्ययावत असावे, यासाठी नवीन आधार नोंदणी, दुरुस्ती करण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालकांनी संबंधित मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधून आपल्या पाल्याची आधार नोंदणी व दुरुस्ती करावी, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी गणराज यरमळ यांनी केले आहे. यासाठी अद्ययावत यंत्रसामुग्रीसह पर्यवेक्षक सोमेश्वर गुरव व ऑपरेटर चंद्रकांत मोगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.