शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
2
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
3
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
4
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
5
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
6
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
7
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
8
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
9
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
10
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
11
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
12
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
13
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
14
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
15
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
16
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
17
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
18
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
19
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
20
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस

ऊसाचा ट्रॅक्टर अन् क्रुझर गाडीचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 09:27 IST

अपघातामधील क्रूझर गाडी आष्टी तालुक्यातील ब्राम्हणवाडी येथील आहे

विठ्ठल भिसे 

पाथरी -( जि परभणी)   पाथरी - आष्टी रस्त्यावर वडी पाटी जवळ शनिवारी रात्री 11.30 च्या सुमारास ट्रॅक्टर आणि क्रूझर गाडीचा  सामोरा समोर भीषण अपघात झाला यात 3 जण जागीच ठार झाले तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत , अपघाता मधील क्रूझर गाडी परतूर तालुक्यातील ब्राम्हणवाडी येथील आहे, अपघात नंतर जखमी आणि मृत व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी दोन जेसीपी यंत्र वापरण्यात आला पाथरी हुन आष्टी कडे जाणारी क्रूझर गाडी आणि पाथरी कडे ऊस घेऊन येणारा ट्रॅक्टर यांच्या सामोरा समोर भीषण अपघात झाला, अपघातात क्रूझर गाडी ट्रॅक्टर च्या उसाच्या ट्रॉलीमध्ये घुसली त्यामुळे अपघातानंतर जखमींना गाडीतून बाहेर काढणे अशक्य झाले होते घटनासळी तातडीने पोलीस दाखल झाले परिसरात मोठा जमावे झाला जखमी ना बाहेर काढण्यासाठी दोन जेसीपी यंत्राचा वापर करण्यात आला या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर पाच जण गंभीरता जखमी झाले  आहेत ..

या अपघातात ठार झालेले तीन जण --अण्णासाहेब हरिभाऊ सोळंके क्रुझर चालक वय 35 , अमोल मार्तंड सोळंके वय 34 दिगंबर भिकाजी कदम वय 30 सर्व राहणार ब्राहमणवाडी ता परतूर जी जालना, अपघातात गंभीर जखमी नाव, उमेश भरत सोळंके वय 27 संतोष कुंडलिक पांचाळ वय 35 अविनाश चंदू पाटील सोळंकेस दशरथ सुदाम काळे वय 25 किशोर कचरू सोळंके वय 34 आणि कृष्णा सोळंके वय 30 सर्व राहणार ब्राहामन वाडी ता परतूरचे रहिवाशी आहेत. 

अपघात झाल्या नंतर वडी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी दाखल झाले, मात्र क्रूझर गाडी ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये शिरल्याने जखमींना बाहेर काढणे शक्य झाले नाही घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाथरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर पाथरी येथील शिवसेनेची रुग्णवाहिका   आणि शासकीय  108 अंबुलन्स घटनास्थळी दाखल झाल्या पोलिसांनी दोन जेसीपी यंत्र ही घटना स्थळी मागवली जेसीबी यंत्र आल्यानंतर जखमींना आणि मला त्यांना क्रुझर मधून बाहेर काढण्यात आले. अपघात नंतर   मृत्य व जखमी ला बाहेर काढण्यासाठी तब्बल दोन ते अडीच  तास लागले, देवदर्शन साठी येशवाडी येथे आले होते.अपघात मधील कुझर गाडीतील सर्वच जण परतूर तालुक्यातील ब्राहमण वाडी येथील आहेत शनिवारी सर्व जण मानवत तालुक्यातील यशवाडी येथे दर्शन साठी आले होते दर्शन करून ते परत असताना अपघात झाला , 

पोलिसांकडून तातडी- अपघात घडल्या नंतर पाथरी पोलीस ठाण्यातिला सहायक पोलीस निरीक्षक एस डी भिकाने आणि रात्र पाळीवरील सर्व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले जखमी ला बाहेर काढण्यासाठी तातडीने जे सी पी यंत्र मागवली , उपस्थित नागरिकांच्या सहकार्य ने जखमी आणि मृत्यू  झालेल्या व्यक्ती ना बाहेर काढून उपचारासाठी हलवले

टॅग्स :AccidentअपघातParbhani Policeपरभणी पोलीसPoliceपोलिस