स्टेरिंग रॉड तुटल्याने बसला अपघात, मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 12:49 IST2023-02-23T12:49:29+5:302023-02-23T12:49:53+5:30

या अपघातात चार प्रवासी जखमी झाले आहेत

Bus accident occurred near Selu due to the broken steering rod, but a major disaster was averted due to the initiative of the driver | स्टेरिंग रॉड तुटल्याने बसला अपघात, मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

स्टेरिंग रॉड तुटल्याने बसला अपघात, मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

- मोहन बोराडे
सेलू (परभणी) :
 देवगाव फाटा ते सेलू रस्त्यावर स्टेअरिंग राॅड तुटल्याने मेहकर ते पंढरपूर बसला अपघात झाल्याची घटना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. यात चार प्रवाशी जखमी आहेत. 

जखमी प्रवाशांना सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. घटनेवेळी चालकाने प्रसंगावधान राखल्याने रस्त्यावरून बस थेट शेतात घुसली. त्यामुळे सुदैवाने मोठी हानी झाली नाही.
( सविस्तर वृत्त लवकरच) 

Web Title: Bus accident occurred near Selu due to the broken steering rod, but a major disaster was averted due to the initiative of the driver