शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

एक महिन्यावर होता विवाह; नवीन घराच्या बांधकामावर पाणी टाकताना तरुणाचा शॉक बसून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 11:58 AM

वडिलांच्या मृत्यूनंतर घराची सर्व जबाबदारी पार पडणाऱ्या कर्त्या पुरुषाच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

सोनपेठ ( परभणी) : नवीन घराच्या बांधकामावर पाणी मारत असताना पाण्याच्या मोटरचा शॉक बसून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. किरण अशोक मस्के असे मृत तरुणाचे नाव आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर घराची सर्व जबाबदारी पार पडणाऱ्या कर्त्या पुरुषाच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

किरण अशोक मस्के ( 32) याच्या घराचे बांधकाम सुरू होता. गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास बांधकामावर पाणी मारत असताना मोटरचा शॉक बसल्याने किरण गंभीर जखमी झाला. यास तत्काळ पुढील उपचारासाठी परळी येथील रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी  तपासून किरणला मृत घोषित केले. त्याच्या पक्षात आई, भाऊ, बहीण-भाऊजी असा परिवार आहे. 

एक महिन्यावर होता विवाह काही वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाल्यानंतर किरणवर घराची सर्व जबाबदारी आली होती. 28 एप्रिल रोजी त्याचा विवाह ठरला होता. परंतु, त्यापूर्वीच किरणचा दुर्दैवी मृत्यू झाला.

टॅग्स :parabhaniपरभणीDeathमृत्यू