शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या मनात  'तसलं काहीच' नव्हतं असं म्हणत व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्ही नक्की  काय काय धाडता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 08:00 IST

त्यामुळे त्यांचं इम्प्रेशन अत्यंत वाईट होतं आणि त्यांना कुणीही गांभिर्यानं घेत नाहीत.

ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅप वापरताना काही गोष्टी आपण सहज करतो आणि त्या ‘असभ्य’ असतात

निशांत महाजन 

व्हॉट्सअ‍ॅप वापरताना काही गोष्टी आपण सहज करतो आणि त्या ‘असभ्य’ असतात हे वाचून गेल्या आठवडय़ात तुम्हाला धक्का बसला असेल, तर तो पचवा.कारण इथंच ही गोष्ट संपत नाही तर सुरु होते.अजून अशा अनेक गोष्टी या लेखात सांगता येतील की त्या कधी वापरायच्या हे अनेकांना तासंतास व्हॉट्सअ‍ॅप वापरुनही समजत नाही. आणि त्यामुळे त्यांचं इम्प्रेशन अत्यंत वाईट होतं आणि त्यांना कुणीही गांभिर्यानं घेत नाहीत.तर त्याची ही लिस्ट, यापैकी तुम्ही कुठं आहात तपासून पहा.

1) पूर्णविरामशाळेत व्याकरणात शिकवतात आपल्याला, पण अनेकांना व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करताना पूर्णविराम देणं आवश्यक असतं, हेच माहिती नाही. ते सतत लिहित सुटतात. आणि कुठलीच विरामचिन्हं वापरत नाहीत.

2) लोलहा शब्द अनेकजण सहज वापरतात.लोल. म्हणजेच एलओएल. तो कुठं वापरावा, आपल्या बॉसने पाठवलेल्या मेसेजला उत्तर म्हणून पाठवावा का हेच माहिती नसतं. ते पाठवलं की चुकलंच.

3. केअनेकजण भयंकर बीझी असतात. आपण फार भारी हे दाखवण्यासाठी काहीजण ओके ऐवजी नुसतं के लिहून पाठवतात. आपण हा के लिहून समोरच्याचा अपमान करतोय हे त्यांना कळतही नाही.

4. चुकीचे इमोजीफुकट आहे म्हणून अनेकजण इमोजी वापरतात. पण त्यांचा अर्थ काय? आपण जो इमोजी वापरतोय तो कुणाला पापी देतोय की गालगुच्चे घेतोय की मिठय़ा मारतोय हेच अनेकांना कळत नाही. मग सर्रास ते असे चुकीचे सिगAल देणारे मेसेज पाठवतात. आणि मग म्हणतात माझ्या मनात तसलं काहीच नव्हतं.

5. कुलसीओएलएल म्हणजेच कुल लिहिणं किती सोपं आहे. पण प्रत्येक गोष्टीला अनेकजण कुल असा रिप्लाय पाठवतात. विषय काय, त्याचं गांभिर्य काय हे न पाहता नुस्तं कुल लिहिलं तर आपण कुल होत नाही हे मात्र लक्षातही येत नाही.