शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

आज फिर जिने की तमन्ना है..हे उद्याबिद्या आपल्या आयुष्यात कधी उजाडणारच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 5:00 AM

हे उद्याबिद्या आपल्या आयुष्यात कधी उजाडणारच नाहीत, हे माहिती नसतं का आपल्याला? मग तरी का असं गृहीत धरतो वेळेला? आणि ती वेळच सरली तर..

My favorite things in life don't cost any money. It's really clear that the most precious resource we all have is time.- हे वाक्य द ग्रेटस्टीव्ह जॉब्जचं.तोच तो,ज्याच्या अ‍ॅपलचेआपण दीवाने आहोत..हा स्टीव्ह जॉब्ज सांगतो की,माझ्या आयुष्यातल्यासगळ्यात आवडत्या,मोलाच्या वस्तूंनाकाही पैसे नाही लागत..आणि त्यातलीसगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ !आपण करतो का कदर?स्वत:ची? स्वत:च्या वेळेची?वेळेच्या नावानं बोटं मोडतो..कधी वेळच पुरत नाही म्हणतो..कधी मेरा वक्त ही खराब है म्हणतो,कधी म्हणतो,नशिबानं काय वेळआणली पहा माझ्यावर..कधी म्हणतो,इक दिन मेरा भी वक्त आयेगा,फिर एक एक देख लूंगा..आठवून पहा, आपले तमाम डायलॉग..मात्र या साºयातएक महत्त्वाचं वाक्यआपण विसरून जातो,जो वक्त की कदर नहीं करता,वक्त उसकी कदर नहीं करता..किती खरंय हे!आपण का वेळ/काळालाअसं गृहीत धरतो..एकतर काल काय झालंयाचा विचार करत बसतोनाहीतर उद्या काय होणारयाची चिंता करत बसतो..आणि आज?आजवर कधी प्रेम करतो आपण?आज वायाच घालवतो..नुस्त्या विचारांच्या भुश्यातपुरून टाकतो आज,आजच्या दिवसातली ऊर्जा,कामासाठी आवश्यक वेळ..आपण या दिवाळीतविचारू स्वत:लाच..मी घाबरतोय का आजला?आज काही करायचं म्हटलं की,पोटात खड्डा पडतो का आपल्या?शेवटचं कधी भिडलो होतोआपण ‘आज’ला?आपल्या चालूू वर्तमान काळाला?जे ठरवलं ते आजच करू,आत्ता करून टाकू पटापटहे असं का वाटत नाही आपल्याला?घरात पसारा पडलाय,आवरू नंतर,चहाचे कप वाळत पडलेतविसळू नंतर..व्यायाम?करू उद्या सकाळपासून!पहाटे उठायचंय?उद्यापासून!कॉलेजात वेळेवरच पोहचायचंयतेही उद्यापासून!सगळा अभ्यास मन लावून करायचाय,तोही उद्यापासून!कुणीतरी दुखावलंय आपल्यामुळे,सॉरी म्हणायला हवं,आजच?म्हणतो आपण?नाही.सांगतो, स्वत:ला उद्याबिद्या म्हणू..हे उद्याबिद्या आपल्या आयुष्यातकधी उजाडणारच नाहीत,हे माहिती नसतं का आपल्याला?मग तरी का असं गृहीत धरतो वेळेला?आणि ती वेळच सरली तर..त्यापेक्षा आज आत्ता,थेट ‘आज’ला भिडू,,आणि या दिवाळीत सांगू स्वत:ला,

आज फिर जिने की तमन्ना है..

टॅग्स :diwaliदिवाळीDeepotsav 2017दीपोत्सव 2017