घरातलं वातावरणच अशांत म्हणून काही जण नेटची पळवाट शोधतात तर काही इतके इंटरनेटला चटावतात की घरातलं वातावरणच नासवून टाकतात. ई-व्यसन सोडवायचं तर आधी मान्य करायला हवं की आपल्याला हे व्यसन आहे. ...
आपल्या अवतीभोवतीच्या माणसांशी बोलण्याऐवजी अनेक जण सतत अँप्स आणि फेसबुकावर कमेण्टा करत सुटलेत.त्यातून व्हच्यरुअल जगात व्यक्त होण्याचं‘व्यसन’ तर लागत नाहीये? ...
आजाराचं नीट निदान झालं तरच योग्य उपचार करता येतात, तोच विचार याही व्यसनासंदर्भात करायला हवा. म्हणून पहिल्यांदा हे समजून घ्यायला हवं की आपण नक्की कशाचे अँडिक्ट झालो आहोत. ...
टेक्नॉलॉजी आपल्या आयुष्यातून पूर्णपणे वजा जर करता येणार नसेल तर त्या टेक्नॉलॉजीच्या हातात आपला कण्ट्रोल देण्यापेक्षा आपण स्वत:ला कण्ट्रोल करत तंत्रज्ञानाचा योग्य वापर करायला हवा. स्वत:ला सावरत, कॉम्प्युटर-मोबाइल योग्यवेळी बंद करायला शिकवणारं एक कें ...
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेल्थ अँण्ड न्युरो सायन्स (निम्हांस) ही देशातल्या सर्वात मोठी मानसिक विकार उपचार संस्था. वेगवेगळी व्यसनं, मानसिक व्याधी यावर या संस्थेत उपचार केले जातात. पण या संस्थेत आपल्या मुलांना मारुनमुटकून घेऊन येणार्या पालकांचा रा ...