लाईव्ह न्यूज :

Oxygen (Marathi News)

तुमच्या पाऊसवाटेची गोष्ट - Marathi News | Your rainy season | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :तुमच्या पाऊसवाटेची गोष्ट

पावसाची लपाछपी सुरूच आहे.दुष्काळाचं सावट आहे. आषाढ सुरू झालाय. ...

इटस देअर एव्हरीव्हेअर. - Marathi News | It's there forever. | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :इटस देअर एव्हरीव्हेअर.

स्टिव्ह बॉल्मर मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ. ते नुकतेच निवृत्त झाले. निवृत्तीनंतर पुढे ते काय करणार, कुठं राहणार याच्या चर्चा जगभरातल्या मीडियात खूप गाजल्या ...

शिस्तीचा रियाज आणि अपार आनंद - Marathi News | Discipline and immense pleasure | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :शिस्तीचा रियाज आणि अपार आनंद

ताकाहिरो अराई मूळचा जपानचा. रॉक बॅण्ड ड्रमर होता, पण स्टिक्स सोडल्या आणि भारतात आला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संतूरवादक पंडित शिवकुमार शर्माकडे तो संतूर शिकतो. भारतात येऊन तो फक्त अभिजात संगीतच नाही तर हिंदीसह भारतीय जीवनपद्धती शिकला. उत्तम हिंदी बोलतो ...

मी वेगळीच झाले! - Marathi News | I was different! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :मी वेगळीच झाले!

मानसी मूळची पुण्याची.पं. शमा भाटे यांच्याकडे कथक शिकली. ती सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना आहे. ...

गाती हो? - Marathi News | Sings | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :गाती हो?

गाऊ शकते, चांगलं गाते असं माझ्या मामालाच पहिल्यांदा वाटलं. मी गाणं शिकावं, असं वाटलं म्हणून तो मला त्याच्या घरी रहायला घेऊन गेला ...

फॅमिली बॅकग्राऊण्ड कसंय तुमचं? - Marathi News | Family background? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :फॅमिली बॅकग्राऊण्ड कसंय तुमचं?

- असं मुलाखत घेणा:यानं विचारलं तर तुम्ही काय सांगता, बढाचढाके बोलता की सेण्टी मारता? ...

गिल्टी वाटतं? माझं चुकलंच! - Marathi News | Do you think Gilli? My mistake! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :गिल्टी वाटतं? माझं चुकलंच!

उशीर होणं तसं काही नवीन नसतंच. कुठंही-कधीही पोहचायला कायम उशीरच होतो. वेळ चुकली की आपण नेहमी कारणं देतो ...

नोकरीच्या संधीवरफेसबुकची टाच? - Marathi News | The job of a jobbook? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :नोकरीच्या संधीवरफेसबुकची टाच?

आता या पुढचा सगळा मजकूर वाचून तुम्हाला जोरदार धक्का बसणार आहे. तुम्हाला वाटत असेल की, फेसबुकसारखे कट्टे ही तर काय टाइमपासच करायची जागा आहे ...

स्मार्ट स्टायलिश - Marathi News | Smart stylish | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :स्मार्ट स्टायलिश

आपण एवढे कपडे इतकी र्वष झाले खरेदी करतोय. पण कुठल्या रंगाचे कपडे कसे निवडायचे याचं एक बेसिक सूत्र असतं, तेच कधी समजून घेत नाही. ...