तरुण मुलामुलींची लाईफस्टाईल, जंकफूड खाण्याचे प्रमाण, व्यायामाचा अभाव, सतत टीन किंवा प्रोसेस्ड फुड खाण्याचे वाढते प्रमाण आणि एकूणच तब्येतीकडे ऐन तारुण्यात दुर्लक्ष करायला लावणारी धावपळ ...
मुळात आजची पिढी म्हणजे नक्की काय? ते तरी ठरवलं का आपण? व्हॉट्सअॅप, फेसबुक, मोबाइल सा-याने एका समान पातळीवर आलेले पण तरीही स्वत:ची वेगळी चौकट आणि ओळख असलेले आम्ही आहोत ...