लाजा नाही वाटत भररस्त्यात अशी नस्ती थेरं करायला ? तुम्हाला प्रायव्हसी हवी असेल हो, पण बाकीच्यांच्या प्रायव्हसीचं काय? त्यांना किती ऑकवर्ड होतं, ‘असले’ जाहीर प्रकार पाहून.! लाज म्हणून काही आहे की नाही? ...
डीअर फ्रेण्डस. हा किस्सा तुम्हाला आवर्जुन सांगायलाच पाहिजे. गेल्या शुक्रवारी दुपारची गोष्ट. एका तरुण दोस्ताचा फोन आला, ऑक्सिजन आवडलं वगैरे सांगून म्हणाला, एक छोटीशी मदत कराल का? तुम्हाला माहितीये का कुणी जगप्रसिद्ध व्यक्ती ज्यांची भाषणं, मोटिव्हेशनल ...
मनाचे प्रश्न, भावनांचे घोळ आणि शरीराच्या भुकेचे प्रश्नही पोटाच्या भुकेइतकेच गंभीर होतील, ‘तरुण’ होत जाणार्या समाजातले हे नवे प्रश्न समजून घेतले नाहीत तर आज दिसतोय तसा टोकाचा संघर्ष अटळ आहे. ...
रस्त्यांवरून एकमेकांना किस करत सुटल्याने आणि त्याचा एक जंगी इव्हेण्ट केल्याने, सेल्फीज काढून लायका मिळविल्याने मूळ मुद्दय़ापासून थोडं भरकटायला होत नाहीये ना? हा फायटिंग फॉर अ कॉजचा खेळ का मांडला जातोय? ...
ग्रामीण भागात शहरांइतकं खुलं उघड काही दिसत नसलं तरी ते ‘नाही’ असं नाही. ते दिसत नाहीये, इतकंच. मोबाइल वापरण्यापासून चोरून भेटणं, प्रेमात पडणं, आपला जोडीदार निवडणं ही बंडं तर कधीची सुरू झाली आहेत. ...
अमिताभ बच्चन, नेल्सन मंडेला आणि युवराज सिंग यांच्यात कॉमन काय? त्सुनामीत बेचिराख झालेला जपान आणि बॉम्बस्फोटानंतर धावणारी मुंबई यांचं ‘स्पिरीट’ कुठलं? ...