दोस्ती को किसी रिश्ते का इल्जाम मंजूर नहीं, दोस्ती खुदा का तोहफा है. हे कितीही खरं असलं तरीही आपण म्हणजे दोस्ती करणारे ‘नमुनेच’ असतो ना.. ...
संकटं कधीच आपल्याला अडवत नाहीत, ते तर कायम मदतीचा हात देत असतात.आपल्याला आपल्या सामथ्र्याची जाणीव करुन देताना ते म्हणत असतात, ‘बघ, पाहिलंस?’ ...
आम्हाला जे आवडेल ते आम्ही घालू, कसल्या फॅशन नी कसले ट्रेण्ड्स असं म्हणत जुन्याच गोष्टी नव्यानं स्वीकारणा:या कॅम्पस फॅशनची एक चिअरफुल झलक!! ...
एक गरुड असतो, एक ससा. गरुड मस्त खाऊन पिऊन येतो ...
उत्तम शिक्षण, भरपूर पगाराची नोकरी, डोकं हुशार अशी माणसं दारूचे व्यसनी होतात, मग दारू सोडतात, पुन्हा काही दिवसांनी व्यसन करतात. ...
आपला जुनाट रद्दी लूक बदलायचा आणि यंदाच्या वर्षी कॉलेजात एकदम स्टायलिशच बनून जायचं, ...
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या सोनाळे गावात मी एक आठवडा काम करण्यासाठी गेलो. पाणलोट विकासाचं काम होतं. ‘पाणलोट’ हा शब्द खूपदा ऐकलेला होता. ...
‘झुंज दुष्काळाशी’ या मोहिमेचा मी समन्वयक. या कामाच्या निमित्ताने पाणीप्रश्नावर काम करणा:या संस्थांसोबत काम करायचं ठरवलं. ...
दुष्काळ म्हटला की कडक उन्हाचा तडाखा, भेगा पडलेली शेतं, चातक पक्ष्याप्रमाणो ढगाकडे पावसाची वाट पाहत बसलेला एक म्हातारा असे फोटो आपण वृत्तपत्रंत कायम पाहिलेले असतात. ...
दुष्काळ म्हटलं की भेगा पडलेली रुक्ष जमीन, वाळलेली झाडे, हाड-मास एक झालेली जनावरे आणि स्मशानशांतता पसरलेल्या वस्तीत पावसाची ...