कुठल्या शाखेतल्या इंजिनिअर्सची घाऊक भरती करणाºया आयटी कंपन्याच आता म्हणतात की, प्रशिक्षण देऊन एकसुरी काम द्यावं इतपत ‘लायकी’चं मनुष्यबळही आमच्याकडे येत नाही. परदेशात तर सोडाच देशातही आयटीत हमखास नोकरी मिळण्याचे दिवस आता सरले आहेत... ...
ठोक भावात इंजिनिअर विकत घेऊन ते पॅकेजच्या दावणीला बांधणाºया आयटी कंपन्या एकीकडे आणि लॅँग्वेजेसचे कोर्स करकरुन आयटीत जाण्यासाठी मरमरणारे दुसरीकडे. या तरुण इंजिनिअर्सच्या वाट्याला ही अशी परवड का येते? ...
येत्या शैक्षणिक वर्षापासून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना इण्टर्नशिप करणं सक्तीचं असून, त्यांना योग्य इण्टर्नशिप मिळावी म्हणून प्रयत्न करणं महाविद्यालयं आणि शिक्षणसंस्थांसाठीही बंधनकारक. ...
एक खेळ मुलांना आव्हान देतो, 50 साहसी गोष्टी करण्याचं, स्वतर्ला सिद्ध करुन दाखवण्याचं आणि मग म्हणतो, आता मरुन दाखवा. साहस करण्याच्या नादात 100 हून अधिक मुलं मग मरुनही दाखवतात. कालच भारतातही एक तरुण याला बळी पडला. ...
दुस-याच्या घरात काय सुरू आहे यात रस असलेली आपण माणसं. त्यामुळे आपल्या शेजारी काय चाललंय हे बघण्यासाठी आपण उत्सुक. तेच मोठमोठ्या अवकाश यांनांसंदर्भातही होतं. ...