लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Oxygen (Marathi News)

खास आपल्यासाठी
ये दोस्ती की केमिस्ट्री बनती कैसे है? - Marathi News | magical chemistry of friendship | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :ये दोस्ती की केमिस्ट्री बनती कैसे है?

त्या केमिस्ट्रील्या केमिकल लोचात पुरतं लडबडल्याशिवाय नाहीच कळत की आपलं मटेरिअल नेमकं कोणत्या केमिकलसाठी अनुकूल आहे.. ...

ये दोस्त बडे कमिने... - Marathi News | These friends make big ... | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :ये दोस्त बडे कमिने...

भगवान मुझे दोस्तो से बचा ले दुश्मनो से मै खुद निपट लुंगा! असं म्हणण्याची वेळ आणणारे मित्र असतील तुमच्या आयुष्यात, तर तुमच्यासारखे लकी तुम्हीच! ...

आलम दुनियेला ठोकरुन म्हणा, हम को तो यारी से मतलब है! - Marathi News | Friendship Is the Best Things in the World. | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :आलम दुनियेला ठोकरुन म्हणा, हम को तो यारी से मतलब है!

वाचता-वाचता तरळलेच काही जुन्या मित्रमैत्रिणींचे चेहरे नजरेसमोर, तर करा त्यांना एखादा फोन. खूप दिवसांपासून लिहायचंच म्हणून ठरवलं असेल तर पूर्ण करून पाठवा ते पत्र. आणि शक्य असेल तर भेटा एकमेकांना, जुन्या कटय़ावर नव्यानं! ...

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना 3 इण्टर्नशिप मस्ट, पण त्या इण्टर्नशिप प्लॅन कशा कराल? - Marathi News | 3 internships mandatory for engineering studets? -how to plan for them | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना 3 इण्टर्नशिप मस्ट, पण त्या इण्टर्नशिप प्लॅन कशा कराल?

प्रत्येक वर्षीची इण्टर्नशिप तुम्हाला वेगळं काही शिकवेल, आणि त्यातून कदाचित प्री-प्लेसमेण्ट जॉब ऑफरही तुम्हाला मिळू शकेल! ...

घरचे म्हणतात म्हणून.. - Marathi News | As the house is called .. | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :घरचे म्हणतात म्हणून..

आयआयटीची स्वप्नं डोळ्यात ठेऊन सीईटीच्या क्लासेससाठी दहावीनंतर आता फक्त मुलंच पुण्यात येत नाहीत, त्यांचे आईबाबाही येतात. रजा घेतात, नोकºया सोडतात आणि मुलाला हवी ती ब्रॅँच, हवं ते कॉलेज मिळावं म्हणून जिवाचं रान करतात.. ...

देशभरात दरवर्षी ६० टक्के इंजिनिअर बेरोजगार - Marathi News | 60% of engineers unemployed annually across the country | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :देशभरात दरवर्षी ६० टक्के इंजिनिअर बेरोजगार

इंजिनिअरिंगला स्कोप आहे हा भ्रम आता विसरा. कंपन्या म्हणतात, इंजिनिअर नोकरीस लायकच नाहीत, म्हणून जेमतेम ४० टक्के तरुण इंजिनिअर्सना मिळते नोकरी! ...

इंजिनिअर्सचा लोंढा - Marathi News | Engineers take out | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :इंजिनिअर्सचा लोंढा

जॉब नाही, असेल तर त्याच्यात मन रमत नाही आणि आहे तो जॉब टिकेल की नाही सांगता येत नाही अशा अवस्थेतल्या इंजिनिअर्सची तडफड शोधणारा विशेष अंक ...

आयटीत काय करतो ? - Marathi News | What does IT do? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :आयटीत काय करतो ?

आयटीत काम करणारे ७० टक्के इंजिनिअर अन्य शाखांचे आहेत. डिग्री कुठलीही असो, टामटूम प्रशिक्षण देऊन कंपन्या त्यांना कामाला लावतात आणि तरुण इंजिनिअर ही नोकरी करतात. कशासाठी? - पैशासाठी!! ...

टेक चार्ज! - Marathi News | Take charge! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :टेक चार्ज!

शिक्षणव्यवस्थेला दोष देणं, पालकांचं टेन्शन घेणं, मार्केटला शिव्या घालणं हे सगळं करत बसाल, तर तुमचे हाल कुत्रा खाणार नाही.  ...