दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो, त्या सांगोल्यातील एका छोट्याशा तिप्पेहाळी गावातून प्रवास सुरू झाला. किती शाळा बदलल्या. शिक्षणासाठी गावं बदलली आणि इंजिनिअर झालोच. त्या प्रवासात काय शिकलो काय सांगू.. ...
आपली एक ‘करू-करू’ची यादी असते. ती सारखी कुरकुरते. त्यातली कामं होत नाहीत, म्हणून आपण नवीन कामं करत नाही. आणि एकूण होत काहीच नाही. आपण फक्त कारणं सांगतो, कामं टाळतो. असं का होतं आपलं? ...
यंदाच्या वर्षी पेपर हातानं तपासण्याऐवजी ऑनलाइन तपासण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठानं घेतला. त्याचा बोजवारा उडाला. मोठा घोळ, टीका, वाद सगळं झालं. पण ही ऑनलाइन पेपर तपासणी नेमकी असते कशी? तिचा उपयोग काय? ...
जी सच्चेपणाची अपेक्षा आपण ठेवतो इतरांकडून तसे ‘सच्चे’ दोस्त आपण स्वत: होऊ. आपल्या मित्रमैत्रिणींच्या आयुष्यात असतील अंधार्या रात्री, तर ओंजळभर प्रकाश घेऊन जाऊ मदतीला. ...
रोजच तर भेटतो आपला मित्र रोज तर तासभर होतं मैत्रिणीशी बोलणं. तिला कशाला करायचा एसएमएस? कशाला लिहायचं पत्र? कशाला पाठवायचा एखादा ईमेल? लिहायचं काय त्यात? ...