- जिग्नेश शांताराम महाजनलासुर. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं चोपडा तालूक्यातलं, जळगाव जिल्ह्यातलं हे गाव. सातवीपर्यंत गावातच शिकलो. पुढं जरा मोठ्या गावात शिकावं असं मनात होतं. चोपड्याला प्रवेश मिळावा म्हणून खूप प्रयत्न केले. पण मुख्याध्यापक सांगत श ...
मार्शल गोल्डस्मिथ याचं एक वाक्य फार फेमस आहे. What got you here, will not take you there म्हणजे आजवर जे जे चाललं; ते यापुढे पुरेसं नाही. कारण सगळंच वेगाने बदलत निघालं आहे. Industy 4.0 आज तुम्ही ज्या करिअरची तयारी करत असाल, ते कामच उद्या संपून गेलं / ...
आपण खेळतो आणि आपण जिंकू शकतो, जिंकतो.. या दोन वेगळ्या गोष्टी. दोन वेगळ्या भावना. खेळाची संस्कृतीच नाही, तर खेळाडूंची मानसिकताच बदलून टाकणारा विक्रम तेव्हा घडतो. विदर्भानं रणजी जिंकणं ही त्या बदलाची सुरुवात आहे.. ...
ऐन तारुण्यात शरीर-मनात होणारे बदल धुमाकूळ घालतात. सतत मूड जातात. कधी वजन वाढतं, कधी वाढतंच नाही. चेहऱ्यावरचे पिंपल्स तर अत्यंत छळकुटे. कधी कुणाविषयी आकर्षण वाटतं, कधी वाटतच नाही. हे सारं कशानं? हार्मोन्स ...
- श्रुती साठेविराट-अनुष्काचं लग्न तसं जुनं झालं, लागले दोघं संसाराला. पण त्यांनी लग्नात घातले तसे कपडे आपणही घालावे अशी उचल अनेक जिवांनी खाल्लीच. बाकी डिझायनर लेहेंगा घाला न घाला, अनुष्काची एक स्टाईल मात्र आपणही कॉपी करूच शकतो. आणि ती सहज, कुठंही. अ ...
- अदिती मोघेअनेकदा सिनेमामध्ये अशी गोष्ट असते..एक साधी भोळी बावळट मुलगी असते. चष्मा लावणारी, वेण्या घालणारी, चारचौघांमध्ये बोलायला घाबरणारी आणि अर्थातच अजिबात लक्ष न वेधून घेणारी.पण मग तिच्या आयुष्याला कलाटणी मिळते आणि सुरवंटाचं फुलपाखरू होतं..ति ...
मुंबईत आले, तेव्हा मूर्ख होते मी. चिक्कार चुका केल्या. त्यांची वाट्टेल तेवढी किंमत मोजली. फुटपाथवर रात्री काढल्या. नंतर एका स्वस्तातल्या लेडीज होस्टेलमध्ये राहिले. मुंबई नावाच्या या समुद्रात नाकातोंडात पाणी जाऊ न देता मुंडकं वर ठेवून नुसतं तरंगत राहा ...
अठरावं लागणं ही घटनाच मोठी रोमांचक! डोक्याचं बिनधास्त भिरभिरं होण्याचा आणि उडते पाय जमिनीवर टेकण्याची सक्ती डाचण्याचा टप्पा!!! २०१८ च्या सुरुवातीला अठरावं लागलेल्या पिढीच्या आयुष्यात ‘डोकावणारा’ विशेष अंक ...