पैनगंगेच्या अभयारण्यात वसलेलं माझं गाव. बिटरगाव, ता. उमखेड, जि. यवतमाळ. पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण इथंच झालं. सहावीत मला नवोदय विद्यालय घाटंजी (जि. यवतमाळ) इथं प्रवेश मिळाला. ...
समजा एखाद्या कंपनीला आपल्या नूडल्सची किंवा लोणच्याची जाहिरात करायची आहे, अशा वेळी कॅमेºयासमोर हे नूडल्स किंवा लोणचं अत्यंत आकर्षक दिसावं लागेल. वाफाळलेले, मऊ नूडल्स किंवा लालबुंद खाराचं लोणचं ‘बघताच’ प्रेक्षकांची भूक चाळवावी लागेल. ...
तो बंगळुरूचा. उच्चभ्रू कुटुंबातला अठरा वर्षांचा तरुण. शिमश्या असं त्याचं नाव. त्यानं मुंबई गाठली. मित्रांकडे राहिला. कारण त्याला कळलं होतं की, मुंबईच्या मनोरा आमदार निवासात भूत आहे. ...
शर्ट घेतानही प्लेन किंवा स्ट्राइप्स किंवा फार फार तर चेक्स शर्ट इथपर्यंतच त्यांची मजल. पुरु ष आणि महिलांसाठीच्या कपड्यात, स्टाइल आणि डिझाइनमध्ये कायमच खूप तफावत पहायला मिळते. ...
मूळ यवतमाळचा हृषिकेश आणि त्याचा पार्टनर वीन्ह. - सध्या अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या या समलिंगी तरुण जोडप्याने नुकताच ‘कमिटमेण्ट सेरेमनी’ केला, आणि तोही यवतमाळमध्ये! ...
‘सेव्ह एनव्हायर्न्मेण्ट’ पेक्षा ‘हेल्प एनव्हायर्न्मेण्ट’ हे जास्त महत्त्वाचं नाही का? वाइल्ड लाइफ आणि पर्यावरण या जगात काम करणाऱ्या भन्नाट दोस्तांना आणि प्रयत्नांना भेटवणारं एक रोमांचक जग.. ...
मुंबईत कमला मिल पबमधली आग हुक्कयामुळेच लागली हे आता पोलीस तपासांत स्पष्ट झालं आहे. कशी असतात ही हुक्का पार्लर? कोण तरुण-तरुणी जातात तिथं? का जातात? नेमकी ही हुक्कयाची नशा आहे काय? याचा हुक्का पार्लरमधूनच एक खास रिपोर्ट... ...