एखाद्या दिवशी आपण ट्रेकला जातो. भटकून येतो. पण गणेशला भेटा, तो सलग 141 रविवार नियमित गडकिल्ल्यांवर जातोय गडांचं संवर्धन आणि स्वच्छता हे त्याचं पॅशन बनलंय. ...
‘काय करू वेळच नसतो’ या वाक्याने आपली विकेट घेण्याआधी प्रवासाचा नाद लावून घ्यायला हवा. मनाच्या खिडक्या, दरवाजे खुले ठेवायचा तो सगळ्यात सुरेख तरीका आहे. ...
‘मी एकच सांगेन, ध्येय निश्चित असेल, मेहनतीची तयारी असेल तर कुणालाही घाबरू नका आणि सगळ्यांना सोबत घेऊनच पुढे जाता येतं, हे लक्षात ठेवा! मग यश दूर नाही.’ बालाजी वेफर्सचे संचालक चंदूभाई विरानी यांचा तरुणांना यशाचा मंत्र ...
अमृताच्या वडिलांनी केवळ जातीच्या आंधळ्या अभिमानातून प्रणयला ठार मारण्याची सुपारी दिली. एकदा सहज, गप्पांच्या ओघात तुमच्याही आई-वडिलांना विचारून पाहा, अमृताच्या वडिलांनी हे जे केले, ते योग्य केले का? ...
आपत्ती आली की मदतीचे ओघ वाहतात. पण त्या माणसांना नेमकं काय हवंय हे शोधत निघालो तशी एक वेगळीच नजर मिळाली आणि मदत काय हवी हे शोधण्याचं एक कौशल्यही सापडलं. ती ही केरळची गोष्ट. ...