‘वेल सेटल्ड’ या दोन शब्दांनी अनेक तरुण मुलांना पळता भुई थोडी केल्याचं चित्र दिसतं. कारण मुली आणि त्यांचे पालक वेल सेटल्ड या शब्दाची व्याख्याच विस्तारत आहेत असं तरुण मुलं सांगतात. स्वभाव, कुटुंब, शिक्षण हे सारं न पाहता, शेती-नोकरी, पगार, गाडी आणि स्वत ...
इंग्लिश फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमनं हेअर ट्रान्सप्लाण्ट केलं यात मोठी बातमी काय? हल्ली सगळेच करतात! पण बेकहॅम अनेक वर्षे सांगत होता की टक्कल पडलं तर पडलं, त्यात काय? एजिंग ग्रेसफुली व्हायलाच हवं. मात्र बदलत्या स्टायलिश वार्यात त्यानंही आपल्या डोक्या ...
10 ऑक्टोबर, जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा झाला. ‘तरुणांच्या मानसिक आरोग्याची चिंता’ ही या दिनाची थीम होती. त्यानिमित्त, हा लेख, आपण आपल्याच मनाशी बोलावं म्हणून. ...
जे काम यंत्र करतात, तेच माणूस करत राहिला तर यंत्र माणसांचा रोजगार खाऊन टाकणार! एवढंच कशाला, ऑफिसला वेळेवर नाही गेलं तर थेट नोकरीच जाणार, असा हा ‘बदलता’ काळ आहे. या काळात टिकायचंच नाही तर यशस्वीही व्हायचं असेल तर यंत्राच्या पुढे दोन पावलं टाकावी लागती ...