लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Oxygen (Marathi News)

खास आपल्यासाठी
अर्थव्यवस्थेचा फुगा फुगतो कसा? - Marathi News | Globalization and its discontents- a good read | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :अर्थव्यवस्थेचा फुगा फुगतो कसा?

जोसेफ स्टिग्लिट्झ हे अर्थशास्राच्या विश्वामधलं मोठं नाव. त्यांची पुस्तकं वाचा, भाषणं ऐका मग कळेल की, आपल्या अर्थव्यवस्थेचं नक्की काय चाललंय. ...

दर तासाला 16 माणसांचा अपघाती मृत्यू - Marathi News | 16 people accidental deaths every hour | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :दर तासाला 16 माणसांचा अपघाती मृत्यू

येत्या 18 तारखेला ‘द वर्ल्ड डे ऑफ रीमेंबरन्स फॉर ट्राफिक व्हिक्टिम्स.’ त्याची थिम आहे, ‘रोड्स हॅव स्टोरीज !’ ...

3 गोष्टी शिका, यशाचा व्हिसा मिळवा! - Marathi News | Learn 3 Things, Get Success! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :3 गोष्टी शिका, यशाचा व्हिसा मिळवा!

इंडस्ट्री 4.0मध्ये तीन महत्त्वाच्या बाबी आपण लक्षात घेऊ. त्याला आपण ‘कृतीची त्रिसूत्री’ म्हणू. ...

इफ्फीत भर दुपारी - Marathi News | bhar dupari short film selected for IFFI | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :इफ्फीत भर दुपारी

जळगाव जिल्ह्यातील पारोळ्याचा स्वप्निल. नाटक-सिनेमाचं वेड जबरदस्त. मग त्यानं फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये शिकायचं ठरवलं. आणि एका फिल्मनं त्याला राष्ट्रीय पुरस्कारार्पयत पोहचवलं. ...

अंजलीबाई आणि मायराचा पैठणी ड्रेस, ही काय नवीन स्टाईल? - Marathi News | Paithani dress, what a new style? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :अंजलीबाई आणि मायराचा पैठणी ड्रेस, ही काय नवीन स्टाईल?

राणादाच्या अंजलीबाई आणि सरंजामेंच्या ऑफिसातल्या मायराताई एकदम पैठणीच्या साडीचे ड्रेस घालून पुरस्कार सोहळ्याला जातात त्या का? ...

गावाला जाऊन शहरात परतलं की आपण नक्की कुठले हा प्रश्न का छळतो ? - Marathi News | village or city, what pulls you? a small town conflict | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :गावाला जाऊन शहरात परतलं की आपण नक्की कुठले हा प्रश्न का छळतो ?

इथं आता फक्त तुझ्या जुन्या आठवणींचे सांगाडे आहेत. तू गावाला तुटला आहेस. आणि गावही तुला दुरावलं आहे. तू जेव्हा इथे होतास तेव्हा मनानं इथं नव्हतास आणि आता शरीरानं शहरात आहेस पण मनानं गावात आहेस. तुला कुठंच रुजता येत नाही. ही तुझी अडचण आहे. ...

‘ही’ का अशी? - Marathi News | shopping story tells you about human nature. | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :‘ही’ का अशी?

आपले मित्र तर म्हणाले होते, मुलींना हायफाय गोष्टी आवडणारे, स्वतःहून पैसे देणारे, बिल देणारे, ब्रॅण्डेड कपडे घालणारे, पॉश राहणारे, गाडी चालवणारे मुलं आवडतात. हे खरंय का ? ...

पुण्यात बेघर झालेली तरणी पोरं का म्हणतात, शिकायचं नाही, जगायचं आहे ! - Marathi News | a specail report about homless outh in pune | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :पुण्यात बेघर झालेली तरणी पोरं का म्हणतात, शिकायचं नाही, जगायचं आहे !

पुणं. या एकाच शहरातलं एक दुसरं जग आहे. एकीकडे पुणं विद्येचं माहेरघर, आयटीचा चकचकाट. दुसरीकडे कालवा फुटल्यानं बेघर झालेली तरणी पोरं. त्यांची शाळा कधीच सुटली होती आता हातचं कामंही सुटलं. पुण्यात कालवा फुटल्यानंतर बेघर झालेल्या तरुण मुलांशी एक संवाद ...

दिवाळी नंतर बोअर होतंय? - Marathi News | bored? after Diwali? check this.. | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :दिवाळी नंतर बोअर होतंय?

दिवाळी धडाक्यात साजरी होते. रुटिनही सुरू होतं. पण मग कंटाळा, थकवा, आळस डोकं वर काढतात. इतकी सुट्टी मिळून, इतकं सेलिब्रेशन होऊनसुद्धा ‘बोअर’ होणं’ थांबत नाही. का? ...