साधं चहाच्या टपरीवर मुलींना जाता येऊ नये, वाटलं तर कुठं गप्पा मारत बसता येऊ नये? मैदानात खेळायला जाता येऊ नये? साधं वाचनालयात जाता येऊ नये? असं का? ...
गरजेपोटी आपण काही वस्तू घेतो. सायकल किंवा पुस्तकं. ते वापरून झाल्यावर आपण काय करतो? त्या पडून राहतात. त्यापेक्षा त्या वस्तू कुणाला वापरायला दिल्या आणि त्यांनी त्या पुन्हा गरजूंना देऊन टाकल्या तर एक मदतीचं चक्र सुरू होऊ शकेल! ...
अमेरिका खंड ओलांडणारी ‘रॅम’, देशाची महानगरं जोडणारी ‘गोल्डन क्वॉड्रिलॅटरल’, जगातली सर्वाधिक कठीण भूतान रेस आणि आता देशाची दोन्ही टोकं जोडणारा काश्मीर ते कन्याकुमारी हा प्रवास सायकलवर करून आव्हानांची सैर करणारा एक जागतिक विक्रम ...