हरयाणातली 13 ते 15 वर्षाची मुलं. ते म्हणतात, मुलींना बघून शिट्टी मारणं, टॉन्ट मारणं, त्यांची छेड काढणं यात काहीही गैर नाही. मुलांच्या वाढीच्या दिवसातला तो अपरिहार्य आणि आवश्यक भाग आहे. आणि भविष्यात बायकोनं ऐकलं नाही आपलं म्हणून मारलं तिला तरी काही ...
खेडय़ापाडय़ांतले जे खेळाडू मैदानावर अप्रतिम कामगिरी करून बातमीत झळकले, त्यातली बहुतेक मुलं ग्रामीण भागातली आणि अत्यंत गरीब घरातली आहेत. दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती, अशा तरुण खेळाडूंच्या डोळ्यांत आता 2020, 2024 आणि 2028च्या ऑलिम्पिकची स्वप्नं रुज ...
प्रयागच्या कुंभमेळ्यात तरुण गर्दीही भरपूर आहे. कुंभमेळा एकच असला तरी अनेकांची मतं आणि इथं येण्याची कारणं मात्र वेगळी आहेत. जो तो शोधतोय काहीतरी या गर्दीत. त्या शोधाचाच एक ‘शोध !’ ...
नाशिक जिल्ह्यातलं दोडी बुद्रुक. या खेडय़ापाडय़ातले धडपडे तरुण एकत्र आले. त्यांनी विचार केला, उच्चभ्रू दक्षिण मुंबईत पाणीपुरी विकली जाते तर आपला भाजीपाला का नाही विकला जाणार? त्यातून सुरू झाला शेतमाल मार्केटिंगचा एक थेट प्रयोग. ...
तरुणांच्या आयुष्यात सायकल वेगानं परतली, तिला ग्लॅमर आलं आणि सायकलिंगचं व्यसन तरुणांना फिटनेससह थराराच्या नवीन जगातही घेऊन निघालं! पूर्वीच्या जुन्या साध्या सायकलची नवी ग्लॅमरस गोष्ट. ...