तोंड दाबून बुक्क्यांचा मार अनेकजण खातात, कुणाचा जीव जातो तेव्हा फक्त यासार्याची चर्चा होते. एरव्ही मात्र फ्रेण्डली रॅगिंगच्या नावाखाली सर्रास ज्युनिअर्सना धारेवर धरलं जातं, हे थांबायला हवं. म्हणून आजच्या अंकात ही रॅगिंगविरोधी चर्चा.. ...
गावात हीरो व्हायचंय? ग्रामसभेत जा, प्रश्न विचारा. पण हवेत बॅट मारू नका, दांडी उडेल. अभ्यास करून जा, तो कसा करायचा, सांगतो, फोन तर घ्या तुमचा हातात. ...
अर्ज करा, मुलाखतीला जा, मग मुलाखत क्रॅक करा हा काळही आता जुना व्हायला लागलाय. आता यापुढे व्हिडीओ/ऑडिओ रिझ्युम मागवले जातील. किंवा मुलाखत शूट केली जाईल. त्यातून कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले रोबोट पहिल्या टप्प्यात ‘लायक’ उमेदवार निवडतील. त्या यंत्राच्या ...
राज्यात लवकरच प्राध्यापकांच्या तीन हजार 882 जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. शासनानं सातवा वेतन आयोग लागू केल्यानं प्राध्यापकांचे पगार लाखांच्या घरात पोहचलेत. आणि इच्छुक तरुण उमेदवार प्राध्यापक होण्याचं स्वप्न पाहू लागल ...
इंजिनिअर होता होताच ठरवलं आपला उद्योग करायचा. मनीष 24 वर्षाचा, जुनैद 23 वर्षाचा. आता दोघं मिळून डिजिटल मार्केटिंग याविषयात सॉफ्टवेअर बनवण्याचं स्टार्ट अप चालवत आहेत. ...