चांद्रयान अवकाशात झेपावलं तसं सार्यांच्या डोळ्यात अभिमानाचं पाणी तरळलं. ते पाणी उमेदीचं, स्वप्नांचं आणि भारतीय असल्याच्या एका आगळ्याच भावनेचं होतं! ...
तुझी स्ट्रेंथ काय? तुझा विकनेस काय? या प्रश्नाचं उत्तर आपलं आपल्याला माहिती हवं, यश मिळो, अपयश मिळो आपलं चुकलं कुठं आणि जमलं कुठं याचा ताळा केला तर पुढची वाट स्पष्ट दिसते. ...
नोकरी करायची नाही हे नक्की होतं; पण बिझनेस करायचा तर काय? पैसे नव्हते आणि घरात कुणी बिझनेस केल्याचा अनुभवही नव्हता. पण मला तेच करायचं होतं, त्यामुळे कोण काय म्हणेल याचा विचार न करता मी शेवटी ठरवलंच . ...
अमेरिकेतला कृष्णवंशीय संघर्ष नवीन नाही; पण आजही रंग, केस यावरून भेदभाव होतोच आहे. त्यासाठी नवीन कायदाही आला आहे, मात्र तरीही वर्णभेद सरेल का? प्रश्न आहेच. ...